** एनजीएन नेटवर्क
आज (दि. १० जुलै ) रोजी खालील मान्यवरांचे वाढदिवस आहेत. एनजीएन नेटवर्कच्या वतीने त्यांना हृदयस्थ शुभेच्छा. आपणा सर्वाची पुढील वाटचाल सुखमय, समृद्धीमय आणि आरोग्यमय राहो, ही प्रार्थना..
१. मा. शशांक सोनी, संस्थापक अध्यक्ष, शांतीलाल सोनी सहकारी पतसंस्था, निफाड
२. मा. विलास पाटील, संपादक, सक्षम पोलीस टाईम्स, नाशिक
३. मा. सुभाष सबनीस, ज्येष्ठ लेखक-साहित्यिक, नाशिक
४. मा. शीतल सोनवणे-उगले, सुप्रसिद्ध आर्कीटेक्ट, नाशिक
- शुभेच्छुक : मिलिंद सजगुरे, मुख्य संपादक