** एनजीएन नेटवर्क
आज (दि. ५ ऑगस्ट) रोजी खालील मान्यवरांचे वाढदिवस आहेत. दि नाशिक जिनाईन न्यूज (एनजीएन) च्या वतीने सर्वांची भावी वाटचाल सुखदायी आणि आरोग्यदायी राहो, ही हृदयस्थ शुभेच्छा !!
१. मा. श्री लक्ष्मणराव सावजी, ज्येष्ठ नेते, प्रदेश प्रवक्ते, भाजप, नाशिक
२. मा. श्री कृणाल पाटील, अध्यक्ष, क्रेडाई, नाशिक
३. मा.श्रीमती मुक्ता बालिगा, ज्येष्ठ कलाकार, नाशिक
४. मा. श्री श्रीकांत बेणी, अध्यक्ष, वसंत व्याख्यानमाला, नाशिक
५. मा. श्री किरण मोघे, जिल्हा माहिती अधिकारी, पुणे
- शुभेच्छुक
मिलिंद सजगुरे, मुख्य संपादक