** एनजीएन नेटवर्क
आज शुक्रवारी (दि. ३० जून ) रोजी खालील मान्यवरांचे वाढदिवस आहेत. ‘एनजीएन न्यूज पोर्टल’च्या वतीने सर्वाना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा !
१. मा. सौ. सीमाताई हिरे ( आमदार, नाशिक पश्चिम)
२. मा. डॉ. सुधीरजी संकलेचा ( प्रस्तावित अध्यक्ष, आयएमए, नाशिक )
३. मा. श्री राजू देसले ( ज्येष्ठ नेते, माकप, नाशिक )
४. मा. श्री संदीप कुलकर्णी ( वरिष्ठ अधिकारी, एचडीएफसी, नाशिक )
५. मा. संगीताजी म्हसकर (ज्येष्ठ लेखिका, साहित्यिक )
आपल्या सर्वांना सुखी, आरोग्यदायी जीवन लाभो, ही प्रार्थना !!
- मिलिंद सजगुरे, मुख्य संपादक