मुंबई/एनजीएन नेटवर्क
स्वातंत्र्य दिनी पालकमंत्री झेंडावदन करत असतात. मात्र, पालकमंत्री निश्चित नसल्याने राज्य सरकारने झेंडावंदन करण्यासंदर्भात यादी जाहीर केली आहे. त्यानुसार, नाशिकला गिरीश महाजन हे झेंडावंदन करणार आहेत.
राज्य सरकारने प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार झेंडावंदन करणारे मंत्री आणि जिल्हानिहाय यादी अशी..
देवेंद्र फडणवीस – नागपूर
अजित पवार – कोल्हापूर
छगन भुजबळ – अमरावती
सुधीर मुनगंटीवार – चंद्रपूर
चंद्रकांत पाटील –पुणे
दिलीप वळसे पाटील – वाशिम
राधाकृष्ण विखे पाटील – अहमदनगर
गिरीश महाजन – नाशिक
दादा भुसे – धुळे
गुलाबराव पाटील – जळगाव
रविंद्र चव्हाण – ठाणे
हसन मुश्रीफ – सोलापूर
दीपक केसरकर – सिंधुदुर्ग
उदय सामंत – रत्नागिरी
अतुल सावे – परभणी
संदीपान भुमरे – औरंगाबाद
सुरेश खाडे – सांगली
विजयकुमार गावित – नंदुरबार
तानाजी सावंत – उस्मानाबाद
शंभूराज देसाई – सातारा
अब्दुल सत्तार – जालना
संजय राठोड – यवतमाळ
धनंजय मुंडे – बीड
धर्मराव आत्राम – गडचिरोली
मंगलप्रभात लोढा – मुंबई उपनगर
संजय बनसोडे –लातूर
अनिल पाटील – बुलढाणा
आदिती तटकरे – पालघर
उर्वरित जिल्ह्यांत ही जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.