नाशिक/एनजीएन नेटवर्क
दि.नाशिक जिल्हा नागरी पतसंस्था सहकारी फेडरेशन लि.नाशिकच्या सन २०२३-२०२८ संचालक मंडळ निवडणुक बिनविरोध झाली आहे. सदर निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सर्वांनी सामंजस्य दाखवल्याने जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
नूतन संचालक मंडळ पुढीलप्रमाणे :
सर्वसाधारण गट
१) नारायण केरुजी वाजे,सिन्नर
२) डॉ सुनिल उत्तमराव ढिकले नाशिक
३) काशिनाथ कृष्णा चव्हाण, नाशिक
४) अविनाश भास्कर कोठावदे ,नाशिक
५) राकेश वामनराव चव्हाण, नाशिक
६) दिपक रघुनाथ महाजन,कळवण
७) बापूसाहेब संतु गायकवाड ,नाशिक
८) भारत बिपीनचंद्र कोठावदे, देवळा
९) महेश रामणारायन काबरा,येवला
१०) राहुल शिरीषकुमार कोतवाल, चांदवड
११) शिवाजी दत्तू पगार,निफाड
१२) अशोक काशीनाथ शिरोडे, सटाणा
१३) ऍड अंजली गोपाळ पाटील,नाशिक
१४) तानाजी भागा घुगे,सिन्नर
१५) शशांक शांतीलाल सोनी,निफाड
इतर मागासवर्गीय
१) गोरक्षनाथ मधुकर गायकवाड, दिंडोरी
भटक्या विभक्त जाती
१) सुनिल रघुनाथ केदार नाशिक
महिला राखीव
१) श्रीमती शशीताई अहीरे,नाशिक
२) डॉ सौ अश्विनीताई अशोक बोरस्ते, नाशिक