नाशिक : विकास पाटील
येथील पुष्पक नगर परिसरात रहदारीच्या ठिकाणी घरफोडी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सदर प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.
प्राप्त माहितीनुसार, नाशिक म्हसरूळ पोलीस स्टेशन हद्दीतील पुष्पक नगर विश्वेश्वर सोसायटी येथील कांबळे यांच्या घरी चोरांनी घरफोडी केली असून अंदाजे सोन्याचे अंगठी चोरी झाली आहे. चोरट्यांनी घरातील कपाटातील सामानाची नासधूस केली. सदर प्रकार हा सोहम मिसळ व म्हसरूळ पोलिसांच्या सौजन्याने बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून पुढील तपास म्हसरूळ पोलीस करीत आहेत
Comments are closed.