नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
सरत्या वर्षाच्या आठवणींना उजाळा देत, तुम्ही तुमचे घर नवीन वर्षासाठी तयार करत असताना, भारतातील विश्वासार्ह ओम्नी-चॅनेल इलेक्ट्रॉनिक्स रिटेलर क्रोमा तुमच्यासाठी ‘क्रोमटॅस्टिक डिसेंबर सेल’ घेऊन येत आहे. वर्षातील शेवटचे आणि सर्वात खास शॉपिंग इव्हेंट अशा ग्राहकांसाठी आहे ज्यांना २०२६ चे स्वागत अपग्रेडेड लाइफस्टाइलसह करायचे आहे.१५ डिसेंबर ते ४ जानेवारी २०२६ पर्यंत चालणारा हा सेल इलेक्ट्रॉनिक्स आणि घरगुती उपकरणांवर वर्षातील सर्वोत्तम डील देत आहे. यामध्ये आहे, २०२५ ची शेवटची ‘अपग्रेड विंडो’, जिथे तुम्ही नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी तुमची गॅझेट आणि उपकरणे अपग्रेड करू शकता.
इन्फिनिटी रिटेल लिमिटेडच्या प्रवक्त्याने सांगितले की, “या डिसेंबरमध्ये, तुमच्या घराला आणि जीवनशैलीला एक अद्भुत मेकओव्हर द्या! नवीन वर्षाचे स्वागत करण्याची तयारी असो किंवा सणासुदीमध्ये राहून गेलेल्या खरेदीचा आनंद घ्या – आता तुमच्या आवडीच्या वस्तू घरी आणण्याची संधी आहे. ‘क्रोमटॅस्टिक डिसेंबर’ मध्ये, नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी स्मार्ट, फायदेशीर खरेदी करा! आम्ही तुमच्यासाठी मोठ्या सवलती, रोमांचक बँक ऑफर आणि निवडक उत्पादनांवर सोपे ईएमआय फायदे घेऊन येत आहोत.”‘क्रोमटॅस्टिक डिसेंबर’ सेल सर्व क्रोमा स्टोअर्समध्ये सुरु आहे.ही ऑफर निवडक बँकांद्वारे किंवा कन्झ्युमर फायनान्सद्वारे दिलेल्या कॅशबॅक आणि सवलतींवर आणि जुन्या उत्पादनांच्या एक्सचेंज व्हॅल्यूवर आधारित आहे. ईएमआय व्यवहारांच्या बाबतीत, कॅशबॅक रक्कम कमी असू शकते किंवा लागू नसू शकते. ही ऑफर फक्त निवडक ब्रँड, उत्पादने आणि श्रेणींसाठी वैध आहे आणि स्टोअर, शहर, दिवस आणि स्टॉकच्या उपलब्धतेनुसार बदलू शकते. सॅमसंगच्या किमतींमध्ये अपग्रेड/कॅशबॅक आणि जुन्या उपकरणांचे एक्सचेंज व्हॅल्यू समाविष्ट आहे. मॅकबुक एअर एम४ च्या किमतींमध्ये विद्यार्थ्यांसाठीची सवलत समाविष्ट आहे. अटी आणि शर्ती लागू.
विविध श्रेणींमध्ये मोठ्या ऑफर्स:
१. स्मार्टफोन:
· आयफोन १६ ₹४०,९९० पासून सुरू आणि ईएमआय ₹१,८३३ पासून
· आयफोन १५ ₹३६,४९० पासून सुरू आणि ईएमआय ₹१,६०४ पासून
· सॅमसंग एस२५ अल्ट्रा ₹६९,९९९ पासून सुरू आणि ईएमआय ₹३,३६१ पासून
· सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड ७ ₹९९,९९९ पासून सुरू आणि ईएमआय ₹४,६३९ पासून
· विवो वी६० ₹२३,९९९ पासून सुरू आणि ईएमआय ₹३,०८३ पासून
२. लॅपटॉप:
· मॅकबुक एअर एम४ ₹५५,९११ पासून सुरू आणि ईएमआय ₹२,७४६ पासून
· नेक्स्ट-जेन एआय पीसी ₹४७,७१० पासून सुरू आणि ईएमआय ₹२०७१ पासून
· ३०५० जीएफएक्स गेमिंग लॅपटॉप ₹६४,९५० पासून सुरू आणि ईएमआय ₹४३३० पासून
· लेनोवो आय५ ₹४,३३० पासून सुरू ₹४८,७९० आणि ईएमआय ₹४०६६ पासून
३. टीव्ही:
· ७५ इंच सॅमसंग स्मार्ट यूएचडी टीव्ही ₹६२,९९० पासून सुरू आणि ईएमआय ₹५७१३ पासून
· ५५ इंच क्रोमा यूएचडी गुगल टीव्ही ₹२९,९९० पासून सुरू आणि ईएमआय ₹२४९३ पासून
· ४३ इंच क्रोमा गुगल टीव्ही ₹१८४९० पासून सुरू आणि ईएमआय ₹२२९९ पासून
४. वॉशिंग मशीन:
· एलजी फ्रंट लोड ७ किलो वॉशिंग मशीन ₹२९,३५० पासून सुरू आणि ईएमआय ₹२,४४४ पासून
· सॅमसंग टॉप लोड ७ किलो वॉशिंग मशीन ₹१६,४१७ पासून सुरू आणि ईएमआय ₹१,३६८ पासून
· क्रोमा टॉप लोड ७.५ किलो वॉशिंग मशीन ₹१४,९९० पासून सुरू आणि ईएमआय ₹१,६९० पासून
५. एसी:
· व्होल्टास १.५ टन ३ स्टार इन्व्हर्टर एसी ₹२९,०१९ पासून सुरू आणि ईएमआय ₹२,९५०
· हायर १.५ टन ५ स्टार इन्व्हर्टर एसी ₹३४,१६१ पासून सुरू आणि ईएमआय ₹४,२७० पासून
Comments are closed.