NGN News
Latest Marathi News

‘क्रोमा’ फेस्टिव्ह टेक ऑफर्ससह यंदा गणेश चतुर्थीला ६०%* पर्यंत मोठी बचत

  • पार्टी स्पीकर्सवर ६०% पर्यंत सूट*
  • व्हॅल्यू स्मार्टफोन्स खरेदी करा ३०,००० पेक्षा कमी किमतींमध्ये
  • सोनी, जेबीएल आणि मार्शल यांच्या प्रीमियम हेडफोन्सवर विशेष सूट

नाशिक: एनजीएन न्यूज नेटवर्क

टाटा परिवारातील एक सदस्य आणि भारतातील आघाडीचे ओम्नी-चॅनेल इलेक्ट्रॉनिक्स रिटेलर क्रोमा यांनी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने ऑगस्टमध्ये विशेष ऑफर आणल्या आहेत. या ऑफर २२ ते २९ ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, तामिळनाडू आणि गोवा येथे सुरू आहेत. क्रोमा स्टोअरमध्ये आणि क्रोमा डॉट कॉम वर खरेदी करून या ऑफर्सचा लाभ घेता येईल. इन्स्टन्ट बँक कार्ड डिस्काउंट देखील असल्याने ग्राहकांसाठी बचत करणे अजून जास्त सोपे होईल.

वर्षातील सर्वात मोठे सण लवकरच येतील, त्या दृष्टीने क्रोमाने पार्टी ऑडिओपासून ते रोजच्या स्वयंपाकघरातील आवश्यक वस्तूंपर्यंत अनेक श्रेणींमध्ये आकर्षक ऑफर सादर केल्या आहेत. रियलमी टीडब्लूएस फक्त ₹९९९ मध्ये खरेदी करता येईल, पार्टी स्पीकर विथ माइक ₹२,९९९ पासून सुरू होणाऱ्या किमतीत आणि क्रोमाचा २००डब्लू पार्टी स्पीकर विथ वायरलेस यूएचएफ माइक फक्त ₹१५,९९० मध्ये मिळेल. सोनी, जेबीएल आणि मार्शलच्या प्रीमियम हेडफोन्सवरील विशेष किमती ग्राहकांच्या उत्साहात आणखी भर घालतील. ग्राहकांना आघाडीच्या व्हॅल्यू ५जी स्मार्टफोन्सवर आकर्षक ऑफर देखील मिळतील*.

ग्राहकांना खरेदी अधिक परवडण्याजोगी करण्यासाठी, क्रोमा ग्राहकांच्या सर्वाधिक पसंतीच्या कालावधीवर सुलभ ईएमआय सुविधा देत आहे. ग्राहकांना उत्पादनांच्या शीर्ष श्रेणींवर एक्सचेंज बोनस देखील मिळू शकतो. बिल मूल्य जितके जास्त असेल तितकी बँक बचत जास्त होईल.

* *प्रत्येक स्टोरमधील उपलब्धता लक्षात घेऊन, काही निवडक ऑफर्स देखील ३१ ऑगस्टपर्यंत सुरु राहतील.

ऑफर्स:  

टेलिव्हिजनफ्लॅट 35% सूट
स्मार्टफोन (ओएस आधारित)फ्लॅट 10% सूट
रेफ्रिजरेटरफ्लॅट 25% सूट
वॉशिंग मशीनफ्लॅट 25% सूट
स्वयंपाकासाठीची उपकरणेफ्लॅट 35% सूट
मायक्रोवेव्हफ्लॅट 20% सूट
इअरफोन / हेडफोनफ्लॅट 40% सूट
होम ऑडिओफ्लॅट 20% सूट
एअर कंडिशनर्सफ्लॅट 30% सूट
कुकवेयरफ्लॅट 30% सूट
 * फक्त निवडक मॉडेल्सवर

क्रोमामध्ये, तुम्ही तुमचे जुने डिव्हाइस एक्सचेंज करून अँड्रॉइड स्मार्टफोनवर ₹१०,००० पर्यंत आणि आयफोनवर ₹१२,००० पर्यंत बचत करू शकता. सणासुदीच्या काळात पात्र इन-स्टोअर ईएमआय व्यवहारांवर अतिरिक्त इन्स्टन्ट बँक बचत देखील उपलब्ध आहे.

क्रोमा-ब्रँडेड उत्पादनांवर विशेष डील आणि मनःशांती प्रदान करणाऱ्या झीप केअर संरक्षण योजनांच्या निवडीसह या सीझनचा जास्तीत जास्त फायदा घ्या. लवचिक पेमेंट पर्याय देखील उपलब्ध आहेत.ऍमेक्स, ऍक्सिस बँक, एचडीएफसी बँक आणि वन कार्ड सह क्रेडिट कार्ड ईएमआय वर आणि कॅनरा बँकेसह फुल स्वाइप आणि ईएमआय दोन्हीवर त्वरित स्टोअरमध्ये बचत उपलब्ध आहे. लॅपटॉपवर ₹२,००० आणि मोबाईलवर ₹१,००० च्या श्रेणी कॅपसह, ₹२०,००० पर्यंत फायदे उपलब्ध आहेत. या ऑफर २२ ते २९ ऑगस्ट २०२५ पर्यंत महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, तामिळनाडू आणि गोवा येथील सर्व ऑफलाइन स्टोअरमध्ये लागू आहेत. या ऑफर क्रोमा डॉट कॉम आणि टाटा नेऊ  वर देखील उपलब्ध आहेत.

Comments are closed.