NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage
Browsing Category

राजकीय

महाराष्ट्रात बीआरएसचे ‘एकला चलो’; १९ लाख पदाधिकारी नियुक्तीचा दावा

जळगाव/एनजीएन नेटवर्क आगामी स्थानिक स्वराज्य संस्था तसेच लोकसभा, विधानसभा निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाचे राज्य समन्वयक तथा माजी आमदार शंकरराव धोंडगे यांनी येथे मध्यम संवादादरम्यान
Read More...

अस्वस्थ पंकजा मुंडेही मोठ्या निर्णयाच्या तयारीत ? दोनदा दिल्लीवारी..

नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क राज्यात शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादीमध्येही उभी फूट पडली आहे. राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर भाजप आणि शिंदे गटातील काही नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे. तर दुसरीकडे पंकजा
Read More...

पक्षचिन्ह कायम राहील; कार्यालयाचा ताबा घेणे बेकायदेशीर.. शरद पवार

मुंबई/एनजीएन नेटवर्क राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘घड्याळ’ पक्षचिन्हाबाबत मोठे विधान केले आहे. पक्षचिन्ह कुठेही जाणार नाही, असा विश्वास शरद पवारांनी वाय बी सेंटर सभागृहात कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात व्यक्त
Read More...

मतदारसंघात कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेणार.. आ. सरोज आहिरे

नाशिक रोड/एनजीएन नेटवर्क राष्ट्रवादी काँग्रेसच्या देवळालीच्या आमदार सरोज अहिरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठिंब्याच्या पत्रावर सही केली आहे. आज मुंबईत झालेल्या बैठकीला त्यांनी प्रकृतीचे कारण देत जाणे टाळले. तथापि
Read More...

पवारांच्या गटात असे राहिले आमदार आणि खासदारांचे संख्याबळ…

मुंबई/एनजीएन नेटवर्क अजित पवारांसह काही आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. दोन्ही गटाकडून आज (बुधवार, ५ जुलै) मुंबईत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या माध्यमातून दोन्ही गटांकडून
Read More...

दादांचे ‘साहेबां’वर शरसंधान.. गौप्यस्फोट मालिकेनिशी केला घणाघात

मुंबई/एनजीएन नेटवर्क राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वात मोठी फूट पडल्यानंतर आज पक्षाच्या दोन बैठका मुंबईत पार पडल्या. पहिली बैठक अजित पवार गटाची होती तर दुसरी शरद पवार गटाची. अजित पवारांनी शरद पवारांच्या निवृत्तीचा मुद्दाही उपस्थित केला.
Read More...

अजितदादांच्या समर्थनात नाशिक जिल्ह्यातील ‘हे’ नेते ठाकले उभे..

नाशिक/एनजीएन नेटवर्क राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर आज शरद पवार आणि अजित पवार यांनी आज स्वतंत्र मेळावे घेऊन शक्ती प्रदर्शन केले. अजित पवारांनी आयोजित केलेल्या मेळाव्यास पक्षाचे बहुसंख्य आमदार उपस्थित आहेत. नाशिक
Read More...

पवारांच्या निशाण्यावर भुजबळ; ८ जुलै रोजी येवल्यात सभा आयोजन

नाशिक/एनजीएन नेटवर्क पक्ष फुटीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. त्यांच्या दौऱ्याची सुरुवात नाशिकपासून होत असून येवल्यात 8 जुलै रोजी पहिली सभा होणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
Read More...

काँग्रेसदेखील फुटीच्या उंबरठ्यावर..माजी मुख्यमंत्र्याच्या दाव्याने खळबळ

मुंबई/एनजीएन नेटवर्क आधी शिवसेना त्यानंतर राष्ट्रवादीचे देखील काही आमदार फुटल्यानंतर सत्तेमध्ये सामील झाले आहे. पण यानंतर आता काँग्रेसच्या फुटीच्या चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. तसेच राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज
Read More...

आपला फोटो वापरू नये.. शरद पवारांचा ‘दादा’ गटाला सज्जड इशारा

मुंबई/एनजीएन नेटवर्क राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर अजित पवार विरुद्ध शरद पवार यांच्यामधला संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. अजित पवार यांच्या गटाकडून वापरण्यात येत असलेल्या शरद पवारांच्या फोटोवर आता खुद्द शरद पवारांनीच आक्षेप
Read More...