NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage
Browsing Category

राजकीय

गुरूची शिष्याला बालेकिल्ल्यातच ललकार.. ( सारीपाट/मिलिंद सजगुरे)

** एनजीएन नेटवर्क साडेपाच दशकांच्या राजकीय अनुभवाची शिदोरी सोबत असताना स्वतः जन्माला घातलेल्या पक्षाची शकले उडाल्याचे शल्य शरद पवारांना चांगलेच सतावत असल्याचे पक्षफुटीनंतरच्या त्यांच्या
Read More...

भुजबळ यांचे जल्लोषात स्वागत; फटाक्यांची आतषबाजी, फुलांचा वर्षाव..

नाशिक/एनजीएन नेटवर्क राज्यातील शेतकऱ्यांचे, मजुरांचे, बेरोजगारांचे, महिलांचे, ओबीसींचे प्रश्न सोडविण्यासाठी तसेच राज्याच्या विकासासाठी आपले काम अविरत सुरु राहणार असून छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज व भारतरत्न
Read More...

मी माफी मागण्यासाठी आलोय..शरद पवारांचा येवलेकरांकडे माफीनामा

येवला/एनजीएन नेटवर्क माझा अंदाज चुकला म्हणून माफी मागतो, अशा शब्दांत छगन भुजबळांचे नाव न घेता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी टोला लगावला. काही जणांनी सांगितले, पवारांनी नाव दिले आणि आम्ही निवडून दिले. एकदा, दोनदा नव्हे तर तब्बल
Read More...

ना टायर्ड, ना रिटायर्ड हूँ, मै तो फायर हूँ.. नाशकात शरद पवारांची फटकेबाजी

नाशिक/एनजीएन नेटवर्क अजित पवार तुम्हाला रिटायर्ड व्हायला सांगत आहेत त्यावर काय सांगाल, अशी पृच्छा केली असता 'ना टायर्ड हूँ, ना रिटायर्ड हूँ, मै तो फायर हुं' या अटलबिहारी वाजपेयींच्या ओळी उधृत करीत उत्तर शरद पवार यांनी येथे उत्तर दिले.
Read More...

येवल्यात २०२४ मध्ये परिवर्तन अटळ.. आ. नरेंद्र दराडे यांना विश्वास !

येवला/एनजीएन नेटवर्क राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना वीस वर्षांपूर्वी येवल्यातील रस्तेही माहिती नव्हते. ते त्यांना मी दाखवले. सलग चार निवडणुकांत भुजबळ यांच्याबरोबर होतो. मात्र आता आपण शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत
Read More...

निलम गोऱ्हे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; कारण पत्राद्वारे केले स्पष्ट..

मुंबई/एनजीएन नेटवर्क विधान परिषद उपसभापती निलम गोऱ्हे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांचीही उपस्थिती होती. याप्रसंगी
Read More...

डंके के चोट पे निर्णय घेणार; कॉंग्रेस प्रवेश चर्चेवर अखेर पंकजा बोलल्या..

बीड/एनजीएन नेटवर्क राज्याच्या राजकारणात सध्या एकामागे एक भूकंप सुरू आहेत. राष्ट्रवादी पक्षातून ९ आमदार फुटले असून त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर फडणवीस आणि शिंदे यांच्या गोटात अस्वस्थता असल्याची चर्चा होती. या पाठोपाठ
Read More...

येवल्याचा पेपर भुजबळांसाठी ठरणार अवघड? (प्रासंगिक/ मिलिंद सजगुरे)

     ** एनजीएन नेटवर्क   २००४ पासून येवल्यात सलग विजयी चौकार ठोकणाऱ्या छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सवत्यासुभ्यात पक्षाध्यक्ष शरद पवारांना अव्हेरून आपले पक्षांतर्गत विरोधक अजित पवार यांच्यासोबत
Read More...

शिंदेंचा पुन्हा सर्जिकल स्ट्राईक? ठाकरेंचे ६ आमदार गळाला लावल्याचा दावा

मुंबई/एनजीएन नेटवर्क शिंदे गटातील एकही मंत्री फुटणार नसून उलट उद्धव ठाकरे गटातील सहा आमदार आमच्या संपर्कात आहेत. काल माझी चर्चा देखील झाली आहे. ठाकरे गटातील आमदार म्हणतात आपल्याला मुंबईत भेटायचे नाही. मुंबईच्या बाहेर भेटूया, असे विधान
Read More...

‘दादा’ गटाचे मंत्री, पटेल, तटकरे राष्ट्रवादीतून बडतर्फ; पवारांची कारवाई

नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या 9 आमदारांसह मंत्रिपदाची शपथ महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा मोठा भूकंप घडवून आणला. याशिवाय अजित पवार यांनी आपल्यासोबत 40 पेक्षा जास्त आमदार असल्याचा दावाही केला आहे.
Read More...