NGN News
Latest Marathi News
Browsing Category

राजकीय

सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांचा निर्णय समाजहिताचा; सत्तेकडे जाण्याची हीच वेळ आहे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लाडक्या नातवाला साथ द्या !! एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशी युती केल्यावर काही दिवस मी पण सम्रभात होतो, कि शिवसेनेशी युती म्हणजे थेट भाजपाला पाठिंबा.. पण काही अवश बारीक विचार केला तर साहेबांनी समाजहितासाठी
Read More...

शिवसेना नाशिक महिला आघाडीतर्फे मंगळागौर जल्लोषात साजरी

मंत्री दादाजी भुसे, राम रेपाळे, अजय बोरस्ते यांची प्रमुख उपस्थिती नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क श्रावण मासाचे औचित्य साधून शिवसेना शिंदे पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने आयोजित 'लाडक्या सुनांसाठी लाडक्या सूनेची मंगळागौर' कार्यक्रम
Read More...

सुप्रिया सुळे म्हणतात, कोकाटे यांचा ‘त्यांच्या’च माणसाकडून कार्यक्रम !

आ. रोहित पवार यांना अब्रू नुकसानीची नोटीस पाठवण्यावर आक्षेप दिंडोरी : एनजीएन न्यूज नेटवर्क विधान परिषदेत तुमच्या मागे बसलेल्या पक्षाच्याच सहकाऱ्याने व्हिडीओ काढून मंत्री माणिकराव कोकाटे यांना अडचणीत आणल्याचा दावा खासदार सुप्रिया
Read More...

मी विरोधी आमदार नाही : सत्यजित तांबे; सत्यजित सर्वांचाच : बाळासाहेब थोरात

संगमनेर : एनजीएन न्यूज नेटवर्क कीर्तनकार संग्राम महाराज भंडारे यांच्या वक्तव्याचा व धमकीचा निषेध करण्यासाठी आज संगमनेर शहरात माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या समर्थनार्थ सद्भावना शांती मोर्चा काढण्यात आला. यावेळी बाळासाहेब थोरात
Read More...

डॉ. हेमलता पाटील अखेर राष्टवादी कॉंग्रेस अजित पवार पक्षात दाखल

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क कॉंग्रेस पक्ष सोडून शिन्देसेनेत काही दिवस राहिलेल्या महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेत्या डॉ. हेमलता पाटील यांनी अखेर राष्टवादी कॉंग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश केला. पक्षाध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री
Read More...

भाजपेयींनो, पिक्चर अभी बाकी है … ( सारीपाट/ मिलिंद सजगुरे )

एनजीएन न्यूज नेटवर्क पृथ्वीतलावरील मह्त्तम राजकीय पक्ष अशी शेखी मिरवणा-्या भाजपमधील सुंदोपसुंदी हळूहळू वर्धिष्णू व्हायला लागलीय म्हणायला, अनेक दाखल्यांंचे सादरीकरण करता येईल. बात दिल्लीतली असो की गल्लीतली, पक्षाच्या घोडदौडीला माझ्या
Read More...

खळबळजनक.. ‘निकाल’ बाजूने लावण्यासाठीच्या ‘ऑफर’चा संजय चव्हाणांचा दावा !

गुजरातमधील पटेल नामक व्यक्तीने संपर्क साधल्याचा दावा नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क विधानसभा निवडणूक काळात बागलाणमधील निवडणूक 'सेट' करून देतो, असे सांगणार्‍या गुजरात राज्यातील एका व्यक्तीने आपली भेट घेऊन पाच ते आठ कोटी रुपये द्या,
Read More...

उत्तर महाराष्ट्र उबाठा पदाधिकाऱ्यांची उद्या नाशिकमध्ये आढावा बैठक

युवासेना सचिव आमदार वरूण सरदेसाई यांची प्रमुख उपस्थिती नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या सुचनेनुसार शिवसेना तथा युवासेना सचिव आमदार वरूण सरदेसाई
Read More...

भाजपा नाशिक महानगर जिल्हा जम्बो कार्यकारिणी जाहीर

दहा उपाध्यक्ष आणि चिटणीस, चार सरचिटणीस, विविध सेल प्रमुखांचा समावेश नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क भारतीय जनता पक्षाच्या नाशिक महानगर जिल्ह्याची सन २०२५ ते २०२८ या कार्यकाळासाठी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. सदर कार्यकारिणीत सामाजिक
Read More...

नाशकात शिंदेसेनेच्या दोन गटांत जोरदार राडा; शरद पवारांचा कार्यकर्ता..

अहिल्यानगर जिल्ह्याचा आढावा पूर्ण झाल्यानंतर पदाधिकारी भिडले नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क शिवसेना शिंदे गटाच्या उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकारी बैठकीत जोरदार राडा पाहायला मिळाला. अहिल्यानगर जिल्ह्याचा आढावा पूर्ण झाल्यानंतर पक्षातील
Read More...