Browsing Category
राजकीय
सोबत ना सुरक्षा, ना पीए; ‘संकटमोचका’चा बॅगा हाती घेऊन रेल्वेप्रवास !
मुंबई/एनजीएन नेटवर्क
भाजप नेते तथा देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मंत्री गिरीश महाजन यांनी कोणताही लवाजमा व सुरक्षा न घेता नुकताच मुंबई ते नांदेड आणि नांदेड ते मुंबई असा रेल्वेने एकट्याने प्रवास केला. या प्रवासादरम्यानचे त्यांचे काही!-->!-->!-->…
Read More...
Read More...
..तर वाघमारेंना राष्ट्रवादीची ‘शिकार’ करावी लागेल ! (सारीपाट/मिलिंद सजगुरे)
** एनजीएन नेटवर्क
कर्नाटकची सत्ता प्राप्त केल्यापासून कॉंग्रेसच्या आत्मविश्वासाचा आलेख चांगलाच वधारला आहे. राज्यात वरचढ होवू पाहणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसवर कुरघोडी करताना!-->!-->!-->…
Read More...
Read More...
राडा अंगलट.. लक्ष्मी ताठे, शोभा मगर यांची शिवसेनेतून हकालपट्टी
नाशिक/एनजीएन नेटवर्क
राज्याच्या राजकारणात संघटनात्मक स्तरावर बाळसे धरू पाहणाऱ्या शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांमध्ये आज शहरात तुफान राडा झाला. पक्षाचे राज्य सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या उपस्थितीत पदे वाटपाचा कार्यक्रम सुरू असताना!-->!-->!-->…
Read More...
Read More...
पवारांनी भाकरी फिरवली ! सुळे, पटेल ‘राष्ट्रवादी’च्या कार्यकारी अध्यक्षपदी
नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे!-->!-->!-->…
Read More...
Read More...
‘राष्ट्रवादी’ला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा : समीर भुजबळ
नाशिक/एनजीएन नेटवर्क
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने सत्तेच्या काळात सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवून अनेक विधायक कामे केली. राष्ट्रीय अध्यक्ष पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली सरकारने महिला धोरण, मंडल आयोगाची अंमलबजावणी, शेतकरी कर्जमाफी!-->!-->!-->…
Read More...
Read More...
निवडणूक पार्श्वभूमीवर मुंबई कॉंग्रेसमध्ये खांदेपालट; ‘ताई’ इन, ‘भाई’..!
मुंबई/एनजीएन नेटवर्क
आगामी महापालिका निवडणूक पार्श्वभूमीवर काँग्रेसने मुंबईत खांदेपालट केली असून अध्यक्षपदावरुन भाई जगताप यांना हटवून ही जबाबदारी आमदार वर्षा गायकवाड यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
पक्ष सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...