NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage
Browsing Category

राजकीय

शिंदेंच्या सेनेला केंद्रात तीन मंत्रीपदे? राज्य मंत्रिमंडळ विस्तारही दृष्टीपथात..

नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी होणारा मोदी मंत्रिमंडळाचा अखेरचा फेरविस्तार असणार आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि
Read More...

महाराष्ट्रातील रणसंग्रामात भाजपला सात पक्षांची साथ; ‘महायुती’चे लेबल

मुंबई/एनजीएन नेटवर्क महाराष्ट्रातील सत्ताधारी भाजपही भविष्यातील निवडणुकीत महाविकास आघाडीशी टक्कर घेण्यासाठी स्वत:चे कुटुंब वाढवत आहे. शिवसेना (शिंदे) व्यतिरिक्त आणखी सात पक्षांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा भाग बनवून रिंगणात उतरण्याचा
Read More...

आमच्या गुगलीवर फडणवीस बाद झाले.. शरद पवारांचा पलटवार

मुंबई/एनजीएन नेटवर्क उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत नुकताच मोठा गौप्यस्फोट केला आहे. शरद पवारांना पहाटेच्या शपथविधीची कल्पना होती आणि त्यांनी ऐनवेळी माघार घेतली असा फडणवीसांचा दावा आहे. दरम्यान, आता शरद पवार
Read More...

आक्रमक व्हा, कामगिरी सुधारा.. फडणवीसांचे पक्षाच्या मंत्र्यांना निर्देश !

मुंबई/एनजीएन नेटवर्क आगामी निवडणुकांत राज्यात महाविकास आघाडीला टक्कर द्यायची असेल तर अधिक आक्रमक व्हा, असे निर्देश देताना आपल्याला मिशन 45 हे लक्ष पूर्ण करायचे त्यासाठी कामगिरी अधिक सुधारा, अशी सूचनावजा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र
Read More...

‘ते’ सरकार स्थापण्याचा निर्णय पवारांच्या संमतीनेच..फडणवीसांचा गौप्यस्फोट

मुंबई/एनजीएन नेटवर्क महाराष्ट्रातील 2019 च्या विधानसभा निवडणुकींनंतरच्या अभुतपूर्व सत्तासंघर्षादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी अचानक पहाटेच्या वेळी राजभवनात
Read More...

मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्यानेच फडणवीसांकडून टार्गेट.. इति खडसे

जळगाव/एनजीएन नेटवर्क एकनाथ खडसेंनी जमिनीत तोंड काळे केले नसते तर ते आमच्याच परिवारात राहिले असते. त्यांना नवीन मालक शोधावा लागला नसता, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जळगाव दौऱ्यात केली होती. यावर आता एकनाथ खडसे यांनी जोरदार
Read More...

‘राष्ट्रवादी’चा 70 हजार कोटींचा घोटाळा..मोदींचा घणाघात; पवारांचे प्रत्युत्तर..

भोपाळ/एनजीएन नेटवर्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने 70 हजार कोटींचा घोटाळा केल्याचा घणाघाती आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला. पवारांच्या
Read More...

रायुकॉं शहराध्यक्ष अंबादास खैरे यांचे भुजबळ यांच्याकडून अभिष्टचिंतन

नाशिक/एनजीएन नेटवर्क राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी अंबादास खैरे यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन अभिष्टचिंतन केले. यावेळी त्यांनी वाढदिवसाच्या
Read More...

राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष पदाबाबत भुजबळांनी आळवला ‘राग ओबीसी’

मुंबई/एनजीएन नेटवर्क विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पदावर पाहिजे तसा काम करत नसल्याची चर्चा अनेक नेत्याकडून ऐकत आहे. विरोधी पक्षनेते नेते पद सोडण्याची माझी तयारी आहे. मला संघटनामध्ये कोणतीही जबाबदारी द्यावी अशी मागणी
Read More...

अजितदादांचा नवा राग.. विरोधी पक्षनेते पद नको, संघटनेत काम द्या !

मुंबई/एनजीएन नेटवर्क मला विरोधी पक्षनेते पदामध्ये काही इंटरेस्ट नव्हता. आता मला संघटनेत कोणतही पद द्या, मी त्या पदाला न्याय देईल, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केलेय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा
Read More...