Browsing Category
इतर
पिंपळनेरमध्ये मुलींची छेडछाड करणाऱ्या टवाळखोरांची धिंड
पोलिसांच्या कारवाईचे शहरभर कौतुक
** अंबादास बेनुस्कर
पिंपळनेर: एनजीएन न्यूज नेटवर्क
महिला व मुलींच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही,असा ठाम संदेश पिंपळनेर पोलिस प्रशासनाने काल कृतीतून दिला.मुलीची छेडछाड!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
माणिकराव कोकाटेंची अटक टळली, पण आमदारकीवर टांगती तलवार कायम
सत्र न्यायालयाने दोषी ठरवण्याला हायकोर्टाची स्थगिती नाहीच; आमदारकी वाचवण्यासाठी लढा अपरिहार्य
मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिकमधील सदनिका घोटाळाप्रकरणी माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांना मुंबई हायकोर्टाने अखेर जामीन मंजूर केला!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
‘स्वच्छ छावणी-स्वस्थ छावणी’ मध्ये छावणी परिषद देवळाली देशात प्रथम
** पुरुषोत्तम कांडेकर
📍 देवळाली : एनजीएन न्यूज नेटवर्क
रक्षा मंत्री उत्कृष्टता पुरस्कार 2025 अंतर्गत आयोजित ‘स्वच्छ छावणी — स्वस्थ छावणी’ स्पर्धेत देशातील ६१ छावणी परिषदांमध्ये छावणी परिषद देवळाली ने प्रथम स्थान मिळवले आहे. या!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
‘ओपन माईक कराओके’ मैफल; आज विविध कलाकारांचे गायन
कुसुमाग्रज स्मारक येथील विशाखा सभागृहात रंगणार मैफल
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
शुक्रवार ( दि. १९ ) रोजी होणाऱ्या 'ओपन माईक कराओके' मैफलीत शहरातील सुप्रसिद्ध विधिज्ञ ऍडव्होकेट विजया माहेश्वरी ह्या गीत सादरीकरण करणार आहेत.!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
कवी राजू देसले यांना डॉ. म. सु. पाटील पुरस्कार जाहीर
रू. 5000 रू. मानपत्र व स्मृति चिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
गिरणा गौरव प्रतिष्ठान, नाशिकतर्फे दिल्या जाणार्या पहिल्या डॉ. म. सु. पाटील पुरस्कारासाठी राजू देसले यांनी संपादित केलेल्या ‘अंधातर: भूमी व!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
महिला उद्योजकांसाठी परिपूर्ण व्यासपीठ : WICCI
** एनजीएन न्यूज नेटवर्क
महिला उद्योजकांचा सर्वांगीण विकास हा WICCI ब्रँड क्रिएशन अँड मार्केटिंग कौन्सिल, महाराष्ट्रचा एकमेव अजेंडा आहे. गेल्या चार वर्षांपासून ही संस्था या ध्येयासाठी सातत्याने कार्यरत आहे. बिंद्रा रावल या राज्याच्या!-->!-->!-->…
Read More...
Read More...
‘माहेरघर’चे समाजाभिमुख कामकाज आदर्शवत : आ. हिरे यांचे गौरवोद्गार
नंदिनी नदीवर गॅबियन वॉल (संरक्षक भिंत) बांधकामाचे भूमिपूजन
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
लाडशाखीय वाणी मित्र मंडळाच्या वतीने व्यवस्थापित होत असलेल्या माहेरघर मंगल कार्यालयाचे शिस्तबद्ध, पारदर्शक व समाजाभिमुख कामकाज तसेच येथे!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
मंत्रिपदासह आमदारकीही धोक्यात; कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार
सदनिका घोटाळयाप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण मुख्यमंत्री स्वेच्छाधिकार योजनेच्या राखीव कोट्यातून घेतलेल्या!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
‘अविष्कार’ निरंतर प्रक्रिया – डॉ. तुळसीदास निंबेकर
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
अविष्कार ही केवळ स्पर्धा नसून संशोधन, नवनिर्मिती आणि सर्जनशीलतेकडे नेणारी एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. साध्या गोष्टींकडे वेगळ्या नजरेतून पाहणारा तरुणच खरा संशोधक ठरतो आणि जिज्ञासेपासूनच नवकल्पनांची!-->!-->!-->…
Read More...
Read More...
कवितेच्या कार्यशाळेत संवेदनशीलता आणि विचारांचा जागर
राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ-सार्वजनिक वाचनालय, नाशिक यांच्या वतीने उपक्रम
नाशिक: एनजीएन न्यूज नेटवर्क
मानवी जीवनातील सुख-दुःख, संघर्ष, प्रेम, वेदना, आशा आणि सामाजिक वास्तव यांचे शब्दरूप म्हणजे कविता. माणसाला संवेदनशील, !-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...