NGN News
Latest Marathi News
Browsing Category

नाशिक जिल्हा

नाशिक जिल्हा

कुंभमेळ्याची कामे त्वरित सुरू करण्याचे आदेश द्या : खा. राजाभाऊ वाजे

नाशिक-पुणे, वाढवण रेल्वे प्रकल्पांना गती देण्याची मागणी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पुन्हा आर्जव नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क नाशिकच्या सर्वांगीण रेल्वे विकासासाठी खासदार राजाभाऊ वाजे यांनी गुरुवारी (दि.७ऑगस्ट)
Read More...

एक लाख कोटींचा नदीजोड प्रकल्प : चांदवड-येवला कोरडाच?

प्रस्तावित जलवाटपात दुष्काळी तालुक्यावर अन्याय… येवला व चांदवड साठी अतिरिक्त पाणी उपलब्ध करुन देण्याची सोनवणे यांची मागणी येवला : एनजीएन न्यूज नेटवर्क एक लाख कोटी रुपयांचा खर्च करून राबवण्यात येणाऱ्या पश्चिम वहिनी नद्यांचे
Read More...

ग्रामीण बस सेवेबाबत काळजी घेऊ : लासलगाव आगार प्रमुख काळे 

भाजप पदाधिकाऱ्यांना दिले आश्वासन लासलगाव : राकेश बोरा ग्रामीण भागातील बस वेळापत्रका संदर्भात वारंवार होणाऱ्या तक्रारी तसेच विद्यार्थी व इतर प्रवाशी वर्गाचे होणारे हाल अश्या अनेक प्रश्नाबाबत भविष्यात विशेष काळजी घेतली जाईल असे
Read More...

नाशिक जिल्ह्यातील १८५ गावांमध्ये पर्यावरण संवर्धनाचा जागर

मविप्र समाजकार्य महाविद्यालय - राह फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क जिल्ह्यातील ११ तालुक्यांमधील १८५ गावांमध्ये पर्यावरण संवर्धन विषयक कार्य करण्याच्या उद्देशाने मराठा विद्या प्रसारक समाज संचलित समाजकार्य
Read More...

नाशिक जिल्हा केटरिंग असोसिएशन अध्यक्षपदी वैशाखी सोनार बिनविरोध

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क नाशिक जिल्हा केटरिंग असोसिएशनच्या (NJCA) अध्यक्षपदी एस आर केटरर्सच्या वैशाखी संदीप सोनार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच ऋग्वेद एसी बँक्वेट हॉल येथे पार पडली.
Read More...

खामखेडा जनता विद्यालयात पालक मेळावा उत्साहात

देवळा : महेश शिरोरे मविप्र समाज संस्थेच्या खामखेडा येथील अभिनव व जनता विद्यालयात पालक मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पत्रकार महेश शिरोरे हे होते. व्यासपीठावर पालक दीपक बोरसे,सुनील शेवाळे,दीपक मोरे
Read More...

विंचूरला मोकाट जनावरांचा सुळसुळाट; वाहन चालकांसह पादचारी त्रस्त

विंचूर : मच्छिंद्र साळुंके विंचूर शहरातील अनेक भागातील विविध प्रमुख रस्त्यावर मोकट जनावरांचा सुळसुळाट झाला आहे. मोकाट जनावरांमुळे प्रमुख रस्त्यावर मोकाट जनावरांच्या झुंडी ठाण मांडून असल्याने वाहनधारक पादचारी त्रस्त झाले आहेत. अनेक
Read More...

लासलगावी बससेवेचा बोजवारा; बस बिघाडामुळे विद्यार्थी परीक्षेला मुकले

भाजप आक्रमक; तीव्र आंदोलनाचा इशारा लासलगाव : राकेश बोरा लासलगाव येथील एस.टी. बस सेवेमधील बिघाडामुळे विद्यार्थ्यांना परीक्षांना मुकावे लागल्याची धक्कादायक घटना घडली. लासलगाव -येवला बस मध्ये बिघाड झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी वारंवार
Read More...

लोहोणेर सरपंचपदी रेश्मा महाजन बिनविरोध; समर्थकांचा जल्लोष

लोहोणेर : पंडित पाठक राजकीयदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या देवळा तालुक्यातील लोहोणेर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ.रेश्मा रमेश महाजन यांची बिनविरोध निवड करण्यात आली. लोहोणेर ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच सौ. मोहिनी अनिल आहेर यांनी
Read More...

रानवड पंचक्रोशीतर्फे आमदार डॉ. राहुल आहेर यांचा नागरी सत्कार

नाशिक - एनजीएन न्यूज नेटवर्क रानवड पंचक्रोशीच्या वतीने चांदवड-देवळा विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ.राहुल आहेर यांच्या नागरी सत्काराचे आयोजन काकासाहेबनगर येथे करण्यात आले. रानवड व पंचक्रोशीतील सावरगाव, खडक माळेगाव, शिरवाडे वणी, पिंपळद,
Read More...