NGN News
Latest Marathi News
Browsing Category

नाशिक जिल्हा

नाशिक जिल्हा

रस्त्यांची चाळण सटाणावासियांना त्रस्त करणारी; ‘राष्ट्रवादी’ तर्फे रास्ता रोको

सटाणा : श्रीकांत रौंदळ शहराच्या मध्यवस्तीतून जाणाऱ्या साक्री- शिर्डी तसेच मालेगाव रस्त्याची अक्षरशः चाळण झाल्याने शहरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावरील मोठमोठे खड्डे यामुळे शालेय विद्यार्थी, शेतकरी, सामान्य
Read More...

कपिलधारा तीर्थावर श्रावणात लाखभर भाविकांकडून दर्शनाचा लाभ

इगतपुरी : वाल्मिक गवांदेइगतपुरी तालुक्यातील कुंभमेळा सिंहस्थाचे मूलस्थान असलेल्या श्री क्षेत्र कपिलधारा तीर्थावर चौथ्या श्रावणी सोमवार निमित्त दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. चौथ्या श्रावणी हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला
Read More...

ग्रामपंचायत मल्हारवाडी येथे सरपंच अश्विनी खैरनार यांच्या हस्ते ध्वजारोहण

नांदगाव : सचिन बैरागी मल्हारवाडी ग्रामपंचायत येथे सरपंच सौ.अश्विनी मुकुंदा खैरनार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलदारवस्ती येथील ध्वजारोहण मल्हारवाडी गावचे उपसरपंच श्री.दिपक तात्याराव खैरनार
Read More...

जिल्हा बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांनी घेतली कर्जमुक्त झाल्याची घोषणा

कर्जदारांनी आत्महत्या करणार नाहीं नये अशी घेतली शपथ येवला : एनजीएन न्यूज नेटवर्क नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व कर्जदार शेतकऱ्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने प्रतिकात्मक “कर्जमुक्त” झाल्याची घोषणा करत आत्महत्या न
Read More...

इगतपुरी हायवे प्रा. लि. द्वारा इगतपुरीत अग्निशमन दल टीम सन्मानित

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून उपक्रम; सन्मानचिन्हे देऊन गौरव इगतपुरी : एनजीएन न्यूज नेटवर्क मुंबई–आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील 96.64 किमी वडपे–गोंदे कॉरिडॉरचे कन्सेशनर इगतपुरी हायवे प्रायव्हेट लिमिटेड (IHPL) यांनी 79वा
Read More...

स्वातंत्र्यदिनी ग्रामीण भागात महावितरण करणार सौर योजनांचा जागर

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क ग्रामीण भागातील वीज ग्राहकांच्या जीवनात अमुलाग्र बदल करणार्‍या प्रधानमंत्री सुर्यघर मोफत वीज योजना, प्रधानमंत्री कुसुम योजना 2.0 आणि मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेची माहिती वीज ग्राहकांना देण्यासाठी सौर
Read More...

येवल्यात स्वातंत्र्यदिनी होणार शेतकरी कर्जमुक्तीची जाहीर घोषणा

सरकारच्या गैरकारभाराच्या झळा शेतकऱ्यांना नको… येवला : एनजीएन न्यूज नेटवर्क नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सर्व प्रकारचे थकीत कर्ज 100% माफ करावे, या मागणीसाठी येवला येथे 15 ऑगस्ट रोजी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या
Read More...

ड्रोनच्या पंखावरून नदीचे सौंदर्य खुलले; निमगाव वाकडा ग्रा.पं चा अभिनव उपक्रम

लासलगाव : राकेश बोरा पर्यावरण संवर्धन आणि ग्रामसौंदर्य यांचा संगम घडवणारा अभिनव उपक्रम निमगाव वाकडा ग्रामपंचायतीने यशस्वीरित्या राबवला आहे. ड्रोनच्या मदतीने शिव नदीपात्रातील पानवेलींचा नायनाट करून परिसराचे सौंदर्य पुन्हा खुलविण्यात
Read More...

माणिकरावांकडून अनोखी ओवाळणी..रोविंगपटू धनश्रीच्या आर्थिक जबाबदारीचे आश्वासन

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क जर्मनीत नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्समध्ये सिंगल स्कल रोविंग प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रोविंगपटू कु धनश्री भास्कर सांगळे यांनी आज रक्षाबंधनाच्या दिवशी क्रीडा व युवक कल्याण
Read More...

जल, जंगल, जमीनीवर आदिवासींचाच हक्क : जे.पी. गावित.

आदिवासींचे प्रश्न सोडवणुकीसाठी रस्त्यावरची लढाई अपरिहार्य सुरगाणा तालुक्यात आदिवासी दिन उत्साहात साजरा सुरगाणा : वाजीद शेख आदिवासींचे प्रश्न सोडवायचे असतील तर रस्त्यावरची लढाई शिवाय पर्याय नाही. जल, जंगल, जमीनीवर आदिवासींचाच
Read More...