NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage
Browsing Category

नाशिक जिल्हा

नाशिक जिल्हा

नूतन जिल्हाधिकारी डॉ. जलज शर्मा त्र्यंबकेश्वर चरणी लीन !

त्र्यंबकेश्वर/एनजीएन नेटवर्क नाशिक जिल्ह्याचे नुतन जिल्हाधिकारी डॉ. जलज शर्मा हे आपला कार्यभार स्विकारण्याल्यानंतर त्र्यंबकेश्वर येथे आले आणि भगवान त्र्यंबकराजाच्या चरणी लीन झाले. त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त कैलास
Read More...

ड्रोन संशोधन प्रकल्पासाठी एसएनजेबी-पीडीआरएल सामंजस्य करार

चांदवड/एनजीएन नेटवर्क येथील नॅक मानांकित 'अ' दर्जाच्या श्री नेमिनाथ जैन ब्रम्हचर्याश्रम संचलित स्व. सौ. कांताबाईं भवरलालजी जैन अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये ड्रोन संशोधनाबद्दल आवड निर्माण व्हावी व त्याचे ज्ञान अद्यावत
Read More...

इगतपुरीत २४ तासांत ६० मिमी पाऊस; भावली ‘ओव्हरफ्लो’ कडे..

घोटी/राहुल सुराणा जुलै महिना संपण्यास एक आठवडा शिल्लक असताना पावसाच्या माहेरघरात अजून पावसाची अजून बरीच बॅटिंग शिल्लक असल्याने मागील वर्षाच्या तुलनेत तालुक्यातील धरणाच्या साठ्यात अजून बराच पल्ला गाठावयाचा आहे.
Read More...

भाम काळुस्ते धरणालगत मांजरगाव-आंबेवाडी रस्ता बंद; कारण ‘हे’.. 

घोटी/राहुल सुराणा भाम धरणाला वळसा मारून मांजरगाव-आंबेवाडीकडे गेलेल्या रस्त्यावर दरड कोसळण्याची शक्यता असल्याने सावधानी म्हणुन पर्यटक तथा जाणारे येणाऱ्या स्थानिक नागरिकांना रस्त्यावरून जाण्यासाठी बंदी करण्यात आली आहे. याबाबत
Read More...

टोलनाक्यावरील कर्मचारी, मॅनेजरची भाषा उद्धट.. अमित ठाकरेंची प्रतिक्रिया

मुंबई/एनजीएन नेटवर्क सिन्नर तालुक्यातील टोलनाक्यावर अमित ठाकरे यांची कार कर्मचाऱ्यांनी अडवल्यानंतर मनसेच्या संतप्त पदाधिकाऱ्यांनी या टोलनाक्याची तोडफोड केली होती. यावर अमित ठाकरे यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, शिर्डीत
Read More...

‘समृद्धी’वरील टोलनाक्याची मनसे कार्यकर्त्यांकडून तोडफोड; कारण..

सिन्नर/एनजीएन नेटवर्क मनसे नेते अमित ठाकरे यांची गाडी अडवल्याने समृद्धी महामार्गावरील टोलनाक्याची मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे. रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास सिन्नर तालुक्यातील गोंदे फाटा या ठिकाणी असलेला बाळासाहेब ठाकरे
Read More...

आ. हिरामण खोसकर यांच्याकडून कावनई किल्ल्याची पाहणी 

घोटी/राहुल सुराणा इगतपुरी तालुक्यातील कावनई किल्ल्याची गेल्या शुक्रवारी ( दि. २१ ) रोजी दुपारदरम्यान संथाlधारेने दरड कोसळली नागरिकांत भयबीत वातावरण निर्माण होवू नये यासाठी घटनेची माहिती आमदार हिरामण खोसकर यांना मिळताच
Read More...

नाशिकला मिळाले नवीन जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त..

नाशिक/एनजीएन नेटवर्क गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या जिल्हाधिकारी गंगाथरण डी यांच्या बदलीला अखेर मूर्त स्वरूप लाभले आहे. ताज्या माहितीनुसार, गंगाथरण डी यांची मुंबई महापालिकेचे सह आयुक्त म्हणून बदली झाली असून त्यांच्या जागी धुळे
Read More...

कावनई किल्ल्याचा भाग ढासळला तर सप्तश्रृंगी गडवासियांना ‘ही’ भीती

घोटी/राहुल सुराणा रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर उभा महाराष्ट्र धास्तावला असताना आज इगतपुरी तालुक्यातील कावनई किल्ल्याचा काही भाग ढासळला. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे
Read More...

जिल्ह्यात ५ तालुके दरडप्रवण; भूस्खलनाचा धोका असलेली गावांची सूची..

नाशिक/एनजीएन नेटवर्क रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथील भूस्खलनाने अनेकांचा बळी घेतला. या घटनेनंतर नाशिक जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. त्यानुसार, जिल्ह्यातील धोकादायक ठिकाणी निश्चित करुन आवश्यकतेनुसार तेथील कुटुंब स्थलांतरित
Read More...