NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage
Browsing Category

नाशिक जिल्हा

नाशिक जिल्हा

समृध्दी महामार्गाचे काम घाई गडबडीत? पालकमंत्री दादा भुसे म्हणाले..

नाशिक/एनजीएन नेटवर्क समृध्दी महामार्गाचा सिन्नरच्या पुढचा टप्पा सप्टेंबर किंवा ऑक्टोबरपर्यंत कार्यान्वित होईल आणि मे २०२४ पर्यंत वडपेपर्यंत हा महामार्ग पूर्ण होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री दादा भुसे यांनी
Read More...

इगतपुरीतील धरणांची ‘शत-प्रतिशत’ साठ्याकडे वाटचाल; विसर्ग सुरु..

घोटी /राहुल सुराणा जिल्ह्यातील पाण्याचे आगार असलेल्या इगतपुरी तालुक्यात पश्चिम भागात पावसाचे सातत्य असल्याने तालुक्यातील जवळपास सर्वच धरणाचा साठा १०० % कडे सरकत असून त्यात भावली धरण १०० % भरलेले आहे. त्यामुळे दारणा , भावली व कडवा
Read More...

सटाणा दगडफेक प्रकरण; ३१ संशयितांना सुनावली पोलीस कोठडी

सटाणा/एनजीएन नेटवर्क शहरात शनिवारी काढण्यात आलेल्या मोर्चातील एका गटाने केलेल्या दगडफेक प्रकरणात आतापर्यंत ४३ संशयितांसह वंचित बहुजन आघाडी, आदिवासी जनकल्याण पक्ष आणि इतर आदिवासी संघटनांच्या ५० ते ६० जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला
Read More...

सटाण्यात आदिवासींच्या मोर्चाला हिंसक वळण; शांतता प्रस्थापित..

सटाणा/एनजीएन नेटवर्क मणिपूर घटनेतील गुन्हेगारांना कठोर शिक्षा करण्याच्या मागणीसाठी आज शहरात निघालेल्या आदिवासी बांधवांच्या मोर्चाला हिंसक वळण लागले. पोलिसांशी झालेल्या वादानंतर मोर्चातील एका गटाने वाहनांवर दगडफेक केली, तर गर्दी
Read More...

लोणारी समाज आर्थिक विकास महामंडळासाठी पाठपुरावा सुरु : भुजबळ

नाशिक/एनजीएन नेटवर्क लोणारी समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याबाबत मुख्यमंत्र्याशी सकारत्मक चर्चा झाली असून महामंडळ स्थापनेबाबत पाठपुरावा सुरु असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी
Read More...

शक्तीकांत दास, कंगना राणावत यांनी घेतले त्र्यंबकराजाचे दर्शन

त्र्यंबकेश्वर/रवींद्र धारणे       रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी शुक्रवारी तर सुप्रसिद्ध बॉलीवूड चित्रतारका तथा  शिवभक्त सिनेतारका कंगना राणावत यांनी गुरुवारी सहकुटुंब त्र्यंबकराजाचे मनोभावे दर्शन घेतले.
Read More...

गरोदर महिला मृत्यू प्रकरण विधिमंडळात; अधिकाऱ्यांकडून पाहणी

घोटी/राहुल सुराणा इगतपुरी तालुक्यातील जुनवणे वाडी येथील गरोदर महिलेचा रस्त्याच्या दुरवस्थेमुळे उपचाराला विलंब झाल्याने मृत्यू झाल्याची घटना काल घडली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सरकारी व प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली असून आज
Read More...

निफाडमध्ये युरियाचा काळाबाजार उघड; २० लाखांचा मुद्देमाल जप्त

निफाड/एनजीएन नेटवर्क तालुक्यात युरियाचा काळाबाजार पोलिसांनी उघड केला असून २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयिताना ताब्यात घेतले आहे. प्राप्त माहितीनुसार, मोठ्या प्रमाणातील युरिया
Read More...

हृदयद्रावक..साडेतीन किमी पायपीट, मात्र उपचाराविना गरोदर महिलेचा मृत्यू !

घोटी/राहुल सुराणा राहत्या वस्तीपासून रुग्णालयात नेण्यासाठी रस्ता नसल्याने एका गरोदर महिलेला जीव गमवावा लागल्याची हृदयद्रावक घटना इगतपुरी तालुक्यातील अत्यंत दुर्गम भाग असलेल्या जुनावणे वस्ती येथे घडली आहे. वनिता भावडू भगत ( वय २३ ) असे
Read More...

सायकलवीर दुर्गवीराची २६५ गड-किल्ल्यांना भेट; १५ हजार किमी प्रवास

डांगसौंदाणे/निलेश गौतम महाराष्ट्रातील सर्वच लहान मोठे किल्ले भटकंती करणाऱ्या केरळच्या एम .के. हमराज या तरुणाने एक मे 2022 ते आज पर्यंत तब्बल 15 हजार किमी चा सायकल प्रवास करीत सुमारे 265 लहान-मोठे गड किल्ल्यांची भ्रमंती केली आहे.
Read More...