NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage
Browsing Category

नाशिक जिल्हा

नाशिक जिल्हा

तहसीलदार लाच प्रकरणी ‘एसीबी’ कारवाईवर संशय? वकील म्हणाले..

नाशिक/एनजीएन नेटवर्क तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांनी लाच स्वीकारल्याचा इन्कार करीत त्यांच्या गाडीत बॅग टाकण्यात आल्याचा युक्तिवाद बहिरम यांच्या वकिलांनी केल्याने लाच प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. बहिरम यांच्या वकिलाचा युक्तिवाद
Read More...

‘मेरी माटी, मेरा देश’ अभियानात सहभागी व्हावे : जिल्हाधिकारी जलज शर्मा

नाशिक/एनजीएन नेटवर्क स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशासाठी बलिदान दिलेल्या शहीदांच्या स्मृतींना उजाळा देवून त्यांना वंदन करण्यासाठी ‘मिट्टी को नमन, वीरों का वंदन’या घोषवाक्यासह देशभरात ‘मेरी माटी, मेरा देश’ अर्थात ‘माझी
Read More...

गंगापूर धरणातील पाणीसाठा 87 टक्क्यांवर; ग्रामीण भागात दम’धारां’ची प्रतीक्षा

नाशिक/एनजीएन नेटवर्क शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील पाणीसाठा 87 टक्क्यांवर पोहोचला आहे. गतवर्षीच्या तुलनेत ही वाढ 13 टक्क्यांनी अधिक आहे. नाशिक शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न तूर्तास सुटला असला तरी जिल्ह्याच्या
Read More...

हरणबारी पाठोपाठ केळझर ओव्हर फ्लो..मोसमसह आरम खोऱ्यात समाधान

डांगसौंदाणे/निलेश गौतम पावसाळ्याला सुरुवात होऊन दोन महिने उलटले तरी समाधानकारक पाऊस झाला नसल्याने एकीकडे उन्हाळ्यात भीषण दुष्काळाची चाहूल लागण्याची चिन्हे असताना दुसरीकडे धरण क्षेत्रात गेली काही दिवस सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे मोसम
Read More...

संततधार पावसामुळे इगतपुरी तालुक्यातील धरणांत भरीव वाढ 

घोटी/राहुल सुराणा इगतपुरी तालुक्यात गेल्या महिन्यापासून संततधार पाऊस सुरू असून सलग पावसाने इगतपुरी तालुका जलमय झाला आहे. विशेष तालुक्यातील मोठी व मध्यम धरण प्रकल्पात भरीव वाढ झाली असून दारणा, भावली, भाम प्रकल्पातून मोठया प्रमाणात
Read More...

भावली पाठोपाठ ‘भाम’ही ओव्हरफ्लो; क्षमता पावणेतीन टीमसी..

घोटी/राहुल सुराणा इगतपुरी तालुक्यात गेल्या काही दिवसापासून जोरदार पाऊस असल्याने दारणाधरण समूहाच्या धरणसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. या जोरदार पावसामुळे भावली पाठोपाठ "भाम" धरणही ओसांडून वाहू लागले आहे. तालुक्यात नव्यानेच पाच
Read More...

जिल्हाधिकाऱ्यांची अतिदुर्गम भागात चार किमी पायपीट; जाणून घेतल्या समस्या..

घोटी/राहुल सुराणा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी तब्बल चार किलोमीटर पायपीट करीत इगतपुरीच्या अतिदुर्गम चिंचलेखैरे येथील शाळेला भेट दिली. महसूल सप्ताहानिमित्त तालुका दौऱ्यावर असलेल्या शर्मा यांनी चिंचलेखैरेवासीयांच्या समस्याही
Read More...

हरणबारी डाव्या कालवा कामास लवकरच सुरुवात – खा. डॉ. भामरे

सटाणा/विशेष प्रतिनिधी तालुक्यातील हरणबारी डाव्या कालव्याच्या कामास प्रत्यक्षात लवकरच सुरवात होणार आहे. त्या कामासाठी 41 कोटी 31 लाख रूपयांचा कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे, अशी माहिती खा. डॉ. सुभाष भामरे यांनी दिली. सटाणा
Read More...

निष्पाप आदिवासी बांधवांवरील गुन्हे तत्काळ मागे घ्या : दीपिका चव्हाण

सटाणा/विशेष प्रतिनिधी मणीपूरच्या आदिवासी जनतेवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सटाणा शहरात काढलेल्या मोर्चात निवेदन घेण्यासाठी जाणीवपूर्वक उपस्थित नसलेल्या विद्यमान आमदार दिलीप बोरसे यांच्यामुळे संतप्त झालेल्या काही मोर्चेकरूंनी
Read More...

उद्योजकांच्या आक्रमक भूमिकेपुढे विद्युत खाते नरमले; समस्या निराकरण होणार..

नाशिक/एनजीएन नेटवर्क जिल्ह्यातील सिन्नर,दिंडोरी आणि इगतपुरी तालुक्यातील उद्योजकांनी महावितरणचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांच्यासमोर विद्युत खात्याच्या समस्यांचा पाढाच वाचला. 8 दिवसांच्या आत या समस्यांचे निराकरण न झाल्यास उद्योग बंद
Read More...