Browsing Category
नाशिक जिल्हा
नाशिक जिल्हा
भगूरला स्वातंत्र्यदिन विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा
भगूर/दीपक कणसे
७७ वा स्वातंत्र्य दिन शहर व परिसरात विविध धार्मिक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भगूर शहरातील सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांची शहरातून प्रभात फेरी करण्यात आली यावेळी भारत माता की!-->!-->!-->…
Read More...
Read More...
ध्वजारोहण सोहळ्यात आत्मदहनाचा प्रयत्न; चांदवडचा आंदोलनकर्ता ताब्यात
नाशिक/एनजीएन नेटवर्क
येथील विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजारोहण सोहळ्याप्रसंगी एक कटू प्रसंग घडला. भूमी अभिलेखच्या चुकीच्या कारभारामुळे वडिलोपार्जित क्षेत्र गमावल्याचा आरोप करत चांदवड तालुक्यातील योगेश खताळ यांनी विभागीय महसूल आयुक्त!-->!-->!-->…
Read More...
Read More...
नदीपात्रातून मानवी साखळी करून मृतदेह स्मशानभूमीपर्यंत नेला जातो तेव्हा..
त्र्यंबकेश्वर/एनजीएन नेटवर्क
आदिवासी समाजातील दगावलेल्या एका ग्रामस्थाचा मृतदेह नदीच्या पाण्यातून नेण्याची वेळ आल्याची घटना त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खडक-ओहळमध्ये समोर आली आहे. उद्या देशाचा स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना!-->!-->!-->…
Read More...
Read More...
त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी; रांग एक किलोमीटर..
त्र्यंबकेश्वरअधिक श्रावण महिन्याचे अवघे तीन दिवस शिल्लक असतांना रविवारची सार्वजनिक सुटी साधत भगवान त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. कुंभमेळा पर्वणीची आठवण यावी अशी भाविकांनी तोबा गर्दी केली होती. सकाळपासूनच!-->…
Read More...
Read More...
प्रेमविवाह करण्याबाबत सायखेडा ग्रामपंचायतीचा ‘हा’ अजब ठराव..
निफाड/एनजीएन नेटवर्क
प्रेमविवाह करायचा असेल तर त्यासाठी आई-वडिलांचे परवानगी पत्र घ्यावे लागेल, असा ठराव सायखेडा ग्रामपंचायतीने मंजूर केला आहे. माजी सरपंच भाऊसाहेब काकडे यांनी या संदर्भातील पत्र पंचायतीला दिले होते.!-->!-->!-->…
Read More...
Read More...
दारु, गुटखा, तंबाखू ,प्लास्टिक बंदी; नैताळे ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर
** एनजीएन नेटवर्क
नैताळे/संजय साठे
"गाव करी, ते राव काय करी" या म्हणीचा प्रत्यय नुकताच नैताळेकराना आला आहे. नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील अतिशय सवेंदनशिल गाव म्हणून नैताळे गावाची चर्चा होत असते.येथील तरुण दिवसेन दिवस!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
‘घरोघरी तिरंगा’ अभियानात सहभागी व्हा.. जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
नाशिक/एनजीएन नेटवर्क
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गतवर्षाप्रमाणे यावर्षीही जिल्ह्यात 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत ‘घरोघरी तिरंगा’ अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने आपले घर,!-->!-->!-->…
Read More...
Read More...
अंधश्रद्धा कृत्यांवर प्रबोधन उतारा; पोलीस-अंनिस राबवणार अभियान
नाशिक/एनजीएन नेटवर्क
जिल्ह्यात नुकत्याच अंधश्रद्धेतुन झालेल्या काही घटनांमुळे पोलीस प्रशासन व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती एकत्रित प्रबोधन मोहिम राबविणार आहे.
महाराष्ट्र शासनाने अंधश्रद्धेविरोधात जादुटोणा विरोधी!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
जानोरी ग्रामपंचायतीचा महत्वपूर्ण निर्णय; माता-पित्यांना न सांभाळणाऱ्या..
दिंडोरी/एनजीएन नेटवर्क
तालुक्यातील जानोरी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार, माता-पित्यांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांना कोणत्याही प्रकारचे दाखले अथवा योजनांचा लाभ न देण्याचा ठराव करण्यात आला!-->!-->!-->…
Read More...
Read More...
अजमेर सौंदाणेच्या एकलव्य रेसिडेन्सी स्कूलचा झेंडा सतत उंच ठेवा- आ. बोरसे
सटाणा/विशेष प्रतिनिधी
येथील आदिवासी विकास विभाग अंतर्गत चालवली जाणारी एकलव्य रेसिडेन्सी स्कूल आज आपल्या वेगवेगळ्या उपक्रमामुळे चर्चेत आहे. शासनाचा हा स्तुत्य उपक्रम यामुळे होणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना फायदा नक्कीच महत्त्वाचा आहे.!-->!-->!-->…
Read More...
Read More...