NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage
Browsing Category

नाशिक जिल्हा

नाशिक जिल्हा

घोटी- सिन्नर महामार्गावरील खड्डे देताहेत अपघाताला निमंत्रण !

घोटी/राहुल सुराणा नाशिक जिल्ह्यात वाहतुकीच्या दृष्टीने टॉपरवर असलेल्या घोटी- सिन्नर महामार्गावर घोटीपासून काही अंतरावर मोठ्या प्रमाणात महाकाय खड्डे निर्माण झाल्याने अपघात तर वाढलेच परंतु खड्ड्यांमुळे गतिमान वाहतुकीलाही ब्रेक लागला आहे.
Read More...

वैशाली नाईक यांना दुबई इंटरनॅशनल मेकअप टॅलेंट शोमध्ये मानांकन

सिन्नर/विशेष प्रतिनिधी दुबई शहरात झालेल्या आंतरराष्ट्रीय पातळीचे मेकअप आर्टिस्ट मेकअप आंतरराष्ट्रीय मेकअप आर्टिस्ट अवार्ड सिन्नर येथील वैशाली अरुण नाईक यांनी मिळवल्याबद्दल यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. वैशाली नाईक यांची सनशाइन
Read More...

गावातील तरुणांच्या जाचाला कंटाळून सिन्नरमधील तरुणीची आत्महत्या

सिन्नर/विशेष प्रतिनिधी तालुक्यातील शहा येथे श्री भैरवनाथ हायस्कूलमध्ये दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या सतरा वर्षीय मुलीने स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार मंगळवारी ( दि. 22) मध्यरात्री उघडकीस आला. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या
Read More...

मुक्त चिंतनातूनच समाज परिवर्तन होते : डॉ. रवींद्र सपकाळ

नाशिक/एनजीएन नेटवर्क स्वतःला व्यक्त करता यावे ही बाब जेव्हा पुढे येते तेव्हा समाजाचे परिवर्तन होताना दिसून येते. त्यासाठी मुक्त चिंतनाची खरी गरज आहे, असे प्रतिपादन सपकाळ नॉलेज हबचे संस्थापक चेअरमन डॉ. रवींद्र सपकाळ यांनी केले.
Read More...

त्र्यंबकेश्वरमधील अतिक्रमणांवर हातोडा; रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

त्र्यंबकेश्वर/रवींद्र धारणे सध्या श्रावण मासामुळे त्र्यंबक मध्ये दररोज होणारी वाढती गर्दी लक्षात घेता वाहनांची होणारी वर्दळ आणि त्यात नगर परिषदेने निश्चित केलेले  गाळे पाहता 10 ते 15 फुट रस्त्यावर आलेली अतिक्रमित  दुकानांची गर्दी 
Read More...

ध्वजारोहण परंपरा अबाधित ! कावनई किल्ल्यावर महाध्वजरोहण..

घोटी/राहुल सुराणा देशाच्या स्वातंत्र्यापासून इगतपुरी तालुक्यातील कावनई किल्ल्यावर स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाला सर्वात मोठ्या आकाराच्या तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात येते. ही परंपरा आजही अबाधित ठेवण्यात आली असून, ७७
Read More...

सायखेडा ग्रामपंचायतीच्या ‘त्या’ ठरावावर आक्षेप; न्यायालयात जाण्याचा इशारा..

निफाड/एनजीएन नेटवर्क पालकांच्या सहमतीशिवाय प्रेमविवाहाची नोंद केली जाणार नसल्याचा ठराव तालुक्यातील सायखेडा ग्रामपंचायतीने केल्यानंतर त्यावर राईट टु लव्ह संघटनेने आक्षेप नोंदवला आहे. सदर ठराव ग्रामपंचायतीने रद्द न केल्यास संघटनेने
Read More...

स्वातंत्र्य दिनानिमित्त ममदापूर येथे विविध कार्यक्रम संपन्न

येवला/एनजीएन नेटवर्क देशाच्या ७७ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ममदापूर ग्रामपंचायतचे सरपंच सयाजी गुडघे पाटील, विद्यमान सदस्य यांच्या हस्ते नूतन माध्यमिक विद्यालय येथे ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
Read More...

चांदवड टोलनाक्यावर ‘पाकिस्तान झिंदाबाद’ घोषणा; कर्मचाऱ्याच्या मुसक्या..

चांदवड/एनजीएन नेटवर्क टोल नाक्यावरील कर्मचाऱ्याने पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या आहेत. या प्रकरणी संबंधित कर्मचाऱ्यास तातडीने पोलिसांनी ताब्यात घेतले असून टोलनाका व्यवस्थापकाने कर्मचाऱ्यास निलंबित करण्यात आले आहे. शेहबाज कुरेशी
Read More...

सटाण्यात स्वराधना बहुउद्देशीय संस्थेतर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

सटाणा/एनजीएन नेटवर्क येथील स्वराधना बहुउद्देशीय संस्थे मार्फत प्राथमिक विद्या मंदिर ,दत्तनगर येथे ७७ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भारती पवार यांनी भूषवले. स्वराधना संस्थेच्या
Read More...