Browsing Category
नाशिक जिल्हा
नाशिक जिल्हा
सिन्नरमध्ये भेसळयुक्त दूध बनवणा-या डेअरीचा पर्दाफाश; घातक रासायनिक..
विशेष प्रतिनिधी
सिन्नर/एनजीएन नेटवर्क
सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे मिल्क पावडर आणि कॉस्टिक सोडयापासून भेसळयुक्त दूध बनवणा-या डेअरीवर ग्रामीण पोलीसांचे विशेष पथकाने छापा टाकून कारवाई केली आहे.
शनिवारी सकाळचे सुमारास वावी पोलीस!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
जालन्यातील लाठीमार घटनेच्या निषधार्थ नाशकात आंदोलन
नाशिक/एनजीएन नेटवर्क
जालना येथे मराठा समाजाच्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचा शहर परिसरात ठिकठिकाणी पोलिसांच्या लाठीमाराचा निषेध व्यक्त करत आंदोलन करण्यात आले.
मराठा क्रांती मोर्चा आणि संभाजी बिग्रेडच्या वतीने मध्यवर्ती!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यात ‘टँकर पर्व’; सर्वाधिक संख्या ‘येथे’..
नाशिक/एनजीएन नेटवर्क
गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने सर्वत्र चिंता व्यक्त करण्यात येत आहे. शेतीसोबतच पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात तब्बल 68 टँकरद्वारे पिण्यासाठी!-->!-->!-->…
Read More...
Read More...
एकलव्य मॉडेल स्कूलमधील सांस्कृतिक स्पर्धेत ३७ शाळांचा सहभाग
सटाणा/विशेष प्रतिनिधी
शालेय स्तरावर शिक्षण घेत असताना विविध स्पर्धांमध्ये जर मुलांचा सहभाग असला तर मुलांचे व्यक्तिमत्व खुलून दिसते. एकलव्य मॉडेल स्कूलमध्ये सर्व विविध स्तरातून राज्यभरातून आलेल्या आदिवासी समाजातील मुलांचा बौद्धिक विकास!-->!-->!-->…
Read More...
Read More...
दुर्गम भागातील चिमुकल्या कौस्तुभची अनोखी चंद्रयान भरारी
घोटी /राहुल सुराणा
अतिशय दुर्गम व आधिवासी भागात असलेल्या मुळचा नंदुरबार जिल्हाचा पण घोटीत वास्तव्यास असणाऱ्या मनिषा व शेखर निकुंभ या दापत्याचा चिमुकला कौस्तुभ याने इस्त्रो संस्था व चंद्रयान बाबत सविस्तर माहिती आत्मसात करत!-->!-->!-->…
Read More...
Read More...
ग्रामीण भागात सामाजिक सेवेत सातत्याने अग्रेसर : शिरोरे प्रतिष्ठान
देवळा/ महेश शिरोरे
सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रात काम करत अल्पावधीत खामखेडा पंच क्रोशिसह संपूर्ण जिल्ह्यात समाजसेवेच्या माध्यमातून ठसा उमटवणाऱ्या "शिरोरे प्रतिष्ठान" सामाजिक संस्थेच्या कार्याची भरारी फार मोठी आहे. २०१७ मध्ये!-->!-->!-->…
Read More...
Read More...
नियमोल्लंघन खडीक्रशर चालकांच्या अंगलट; १५ खाणपट्टांधारकांना दणका
नाशिक/एनजीएन नेटवर्क
नियमांचे पालन न करणे खडीक्रशर चालकांच्या अंगलट आले आहे. कारण याच मुद्द्यावरून तालुक्यातील सारुळ, राजुर बहुला आणि पिंपळद येथील बहुचर्चित १५ खाणपट्टांधारकांचे महाखनिज प्रणालीत ऑनलाईन वाहतूक परवाने बंद करण्याचा निर्णय!-->!-->!-->…
Read More...
Read More...
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन करणार ‘या’ त्रिसूत्रीचा अंमल..
नाशिक/एनजीएन नेटवर्क
जिल्ह्यात अनेक तालुक्यांत कमी पाऊस झाल्यामुळे टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पिण्याचे पाणी, जनावरांना चारा आणि नागरिकांच्या हाताला काम या त्रिसूत्रीचे कालबद्ध नियोजन करण्यात यावे. अशा सूचना!-->!-->!-->…
Read More...
Read More...
मालेगावमध्ये भुसे विरुद्ध हिरे ‘सामना’; शैक्षणिक संस्था नव्हे, राजकीय..
मालेगाव/एनजीएन नेटवर्क
महात्मा गांधी विद्यामंदीर आणि आदिवासी सेवा समिती या दोन संस्था विशिष्ट कुटुंबाने ताब्यात घेतल्या असून त्या राजकीय अड्डा बनवल्या गेल्याचा घणाघाती आरोप पालकमंत्री दादा भुसे यांनी येथे रविवारी केला. या!-->!-->!-->…
Read More...
Read More...
ब्राह्मण महासंघातर्फे भुजबळांच्या वक्तव्याचा येवल्यात जाहीर निषेध
येवला/एनजीएन नेटवर्क
काही दिवसांपूर्वी ब्राह्मण समाजात शिवाजी संभाजी नावे नसतातच विदेची देवी सरस्वती बद्दल बेताल वक्तव्य मंत्री छगन भुजबळांनी केले होते. या बेताल वक्तव्याचा आज येवला तहसील तसेच भुजबळ संपर्क कार्यालयासमोर ब्राह्मण महासंघ!-->!-->!-->…
Read More...
Read More...