NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage
Browsing Category

नाशिक जिल्हा

नाशिक जिल्हा

नमस्ते नाशिक फाउंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

नाशिक/एनजीएन नेटवर्क नमस्ते नाशिक फाउंडेशन नाशिक संस्थेतर्फे जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा उंबरठाण, तालुका सुरगाणा, जिल्हा नाशिक या दुर्गम आदिवासी भागातील शालेय विद्यार्थ्यांना, शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.
Read More...

जिल्ह्यातील तीन ग्रामसेवक बडतर्फ; आठ जणांवर शिस्तभंगाची कारवाई

नाशिक/एनजीएन नेटवर्क जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी तीन ग्रामसेवकांना बडतर्फ केले असून इतर आठ जणांवर शिस्तभंगाची कारवाई केली. तीन ग्रामसेवकांबाबत फेरचौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. ग्रामपंचायतीतील आर्थिक
Read More...

त्र्यंबकेश्वर शहरासह तालुक्यात जोरधारा; शहरात नालेसफाई अभावी पूर !

त्र्यंबकेश्वर/रवींद्र धारणे त्र्यंबकेश्वर शहरात पहिल्या पावसाची हजेरी  मे महिन्याच्या उत्तरार्धात लागल्यानंतर चक्क जूनच्या शेवटच्या आठवडय़ात 26 जूनपासून पावसाला सुरुवात झाली. या पाच दिवसात त्र्यंबक सह तालुक्यात समाधानकारक पाउस पडला.
Read More...

अकार्यक्षम नेतृत्वामुळे शेतकरी शासन मदतीपासून वंचित : संजय चव्हाण

सटाणा/एनजीएन नेटवर्क मार्च व एप्रिल महिन्यातील गारपीट व अवकाळी पावसामुळे बागलाण तालुक्यातील बळीराजा उध्वस्त झाला असून शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले आहे. मुख्यमंत्री तालुक्यात पाहणी दौरा करून गेले, मात्र अजूनही शासनाकडून शेतकऱ्यांना
Read More...

येवल्यात नालेसफाई, स्वच्छता भुजबळ यांच्या पदरमोडीतून; मोहिम सुरु..

येवला/एनजीएन नेटवर्क शहरात गेल्या वर्षी पावसळ्यात निर्माण झालेल्या पूरग्रस्त परिस्थितीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतील ‘स्वच्छ येवला सुंदर येवला’ निर्माण करण्यासाठी संपूर्ण येवला
Read More...

‘देवनाचा’ धरणासाठी गावकऱ्यांनी करून दाखवले; जमिनीची अडचण दूर..

येवला/एनजीएन नेटवर्क 'गाव करील ते राव काय करील' ही म्हण येवला तालुक्यातील खरवंडी -देवदरी येथील शेतकऱ्यांनी सार्थ करून दाखवली. देवदरी येथील 'देवनाचा' सिंचन प्रकल्पासाठी वन खात्याची ५५.७५ हेक्टर बुडीत क्षेत्रात जात आहे. त्या
Read More...

अरेरे ! शिरवाडे वणी गावातील तिघा बाईकस्वारांचा बस धडकेत मृत्यू

निफाड/एनजीएन नेटवर्क मोटार सायकलवरून जाणाऱ्या तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना निफाड तालुक्यातील शिरवाडे फाटा येथे घडली आहे. हे तीनही तरुण एकाच बाईकवरुन रात्रीच्या सुमारास घरी निघाले होते. त्याचवेळी बसची धडक बसल्याने
Read More...

वज्रमूठ.. अंजनेरी-ब्रम्हगिरी रोपवे प्रकल्प पुढे रेटल्यास विरोधात प्रचार

त्र्यंबकेश्वर/एनजीएन नेटवर्क तालुक्यातील प्रस्तावित अंजनेरी-ब्रम्हगिरी रोपवे प्रकल्पाने जैवविविधता आणि अंजनेरी पर्वतावरील गिधाडांचा अधिवास धोक्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर या रोपवेला पर्यावरणप्रेमी व स्थानिक ग्रामस्थांनी जटायू
Read More...

धरण पाहू अथवा मरण..देवनाचा सिंचनसाठी आत्मदहनाचा इशारा कायम

येवला/एनजीएन नेटवर्क देवनाचा सिंचन प्रकल्पाचे काम तातडीने काम सुरू करा, साठवण तलावात पाणी आडवा आणि शेतकऱ्यांना सिंचना साठी उपलब्ध करून द्या , अन्यथा आमचा संयम आता संपला आहे..पाण्याची वाट बघणारे अनेक शेतकरी पाणी न बघताच मयत झाले…पण ना
Read More...

अरेरे ! अज्ञात वाहनाच्या धडकेने सावरगावच्या जवानाचा जागीच मृत्यू

लासलगाव/राकेश बोरा भारतीय सैन्य दलातील जवान सागर नवनाथ पानमळे याच्या बुलेटला अज्ञात वाहनाने जबर धडक दिल्याने डोक्याला गंभीर इजा झाल्याने जागीच ठार झाला. याबाबत लासलगाव पोलीसांच्या माहितीनुसार भारतीय सैन्य दलातील जवान
Read More...