NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage
Browsing Category

नाशिक जिल्हा

नाशिक जिल्हा

शेतकऱ्यांची विजबिले सरसकट माफ करा : दीपिका चव्हाण यांचे साकडे

सटाणा/एनजीएन नेटवर्क राज्यात यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अस्मानी व सुलतानी संकट, दुष्काळी परिस्थिती, पिकांना नसलेला भाव, रासायनिक खतांचे वाढलेले दर या बिकट परिस्थितीमुळे शेतीव्यवसाय धोक्यात
Read More...

इगतपुरीतील राष्ट्रीय लोक अदालतीत ५३ प्रकरणे निकाली

घोटी/राहुल सुराणा इगतपुरी न्यायालयात शनिवारी ( दि. ९ ) झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीमध्ये ६०१ प्रकरणे तडजोडीकामी ठेवण्यात आलेली होती. त्यापैकी ५३ प्रकरणे सामोपचाराने निकाली काढण्यात आली.
Read More...

इगतपुरी तालुक्यात दम’धारा’; चोवीस तासात ९० मिमी पावसाची नोंद

घोटी/राहुल सुराणा इगतपुरी तालुक्यात आज सलग दुसऱ्या दिवशीही इगतपुरी तालुक्यात मुसळधार पाऊसाची बॅटिंग सुरू होती सकाळच्या सत्रात जोरदार पाऊस झाला. आज सकाळपर्यत जवळपास 90 मि मी असा विक्रमी पाऊस झाला. या पावसाने शेतांमध्ये तसेच रस्त्यावरही
Read More...

दडी मारलेल्या पावसाचे मनमाड परिसरात रिमझिम सरींसह आगमन

मनमाड/विशेष प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाचे मनमाड शहर आणि परिसरात रिमझीम स्वरूपात पाऊस होत असून या मुळे शहरातील नागरिकांना थोड्या प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे. पावसाळा ऋतू सुरू होऊन देखील
Read More...

बागलाणमध्ये साकारणार ११०० एकरवर सौर प्रकल्प; भू- सर्वेक्षण सुरू

निलेश गौतमडांगसौंदाणे/एनजीएन नेटवर्क शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा व्हावा म्हणून राज्य शासनाने सकारात्मक पावले उचलली आहेत. शासनाने सौर ऊर्जा निर्माण करण्यासाठी बागलाण मध्ये सुमारे अकराशे एकर क्षेत्रावर सौर ऊर्जा प्रकल्प
Read More...

बागलाणच्या पश्चिम पट्ट्यात जोरदार पाऊस; आरम नदीला पूर

निलेश गौतम डांगसौंदाणे/एनजीएन नेटवर्क पावसाळा सुरू होऊन गत तीन महिने होऊन ही समाधानकारक पाऊस नसल्याने सर्वीकडे चिंतातुर वातावरण असताना गत तीन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकरी वर्गासह सर्वसामान्य जनतेने समाधान व्यक्त केले
Read More...

जिल्ह्यात पावसाचे जोरदार पुनरागमन; ‘गंगापूर’मधून पाण्याचा विसर्ग

नाशिक/एनजीएन नेटवर्क गेल्या काही दिवसांपासून ओढ दिलेल्या वरुणराजाचे गुरुवारी सायंकाळपासून जिल्ह्यातील अनेक तालुक्यात दमदार आगमन झाले. नाशिक शहरासह अनेक तालुक्यांत पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली. नाशिकमध्ये पावसाची संततधार
Read More...

1,038 जागा, 64 हजार अर्ज.. नाशिक जि प. भरती प्रक्रियेतील चित्र !

नाशिक/एनजीएन नेटवर्क नाशिक जिल्हा परिषदेच्या 1038 जागांसाठी तब्बल 64,080 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. तर तब्बल पाच कोटी रुपयांचे चलन जमा झाल्याची तसेच 20 संवर्गातील भारती प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Read More...

सिन्नरच्या आदिवासी वस्तीवर थांबून पंकजा मुंडे भाकरी थापतात तेव्हा..

सिन्नर/एनजीएन नेटवर्क शिवशक्ती परिक्रमा दौऱ्यावर असलेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी नांदूरशिंगोटे या ठिकाणी जाऊन आदिवासी वस्तीत भाकऱ्या थापल्याने तो अनेकांच्या कौतुक आणि चर्चेचा विषय बनला आहे. याशिवाय त्यांनी पिठले आणि भाकरी
Read More...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने ब्रह्मगिरी प्रदक्षिणा मार्गाची स्वच्छता 

त्र्यंबकेश्वर/रवींद्र धारणे श्रावण महिना म्हटला की आठवते ब्रह्मगिरी प्रदक्षिणा, गेले अधिक श्रावण व निज श्रावण महिण्यात लाखो भाविकांनी प्रदक्षिणा पुर्ण केली. श्रावणातील तिसऱ्या सोमवारी तर एक लाखांपेक्षा जास्त
Read More...