NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage
Browsing Category

नाशिक शहर

‘रिडेव्‍हलपमेंट कॉनक्‍लेव्‍ह’मध्ये संस्‍था पुनर्विकासाबाबत मार्गदर्शन

नाशिक/एनजीएन नेटवर्क ठराविक कालमर्यादेनंतर जुन्‍या झालेल्‍या इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी अनेक सोसायटी, अपार्टमेंट्‌सचे सदस्‍य इच्‍छुक असतात. परंतु त्‍यांना अपुरी माहिती असल्‍याने दमछाक करावी लागते. इमारतींचा पुनर्विकास या विषयावर
Read More...

रुद्रा बहुउद्देशीय संस्थेचा ‘जागर मंगळागौरीचा’ कार्यक्रम उदंड उत्साहात !

नाशिक/एनजीएन नेटवर्क महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक प्रणित रुद्रा महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि वी स्क्वेअर एंटरटेनमेंट यांच्या वतीने शनिवारी आयोजित जागर मंगळागौरीचा कार्यक्रम उदंड उत्साहात पार पडला. सुवर्ण लक्ष्मीनारायण
Read More...

नाशकात उंचच उंच इमले बांधणे दोन वर्षे तरी दुरापास्त; कारण..

नाशिक/एनजीएन नेटवर्क आगामी दोन वर्षे नाशकात 70 मीटर पेक्षा अधिक उंचीच्या इमारती बांधण्यावर महापालिकेने बंदी आणली आहे. निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंच इमारतींमध्ये आग अथवा अन्य काही दुर्घटना घडल्यास आपत्ती निवारणासाठी आवश्यक असलेली
Read More...

देवळालीत भेसळीच्या संशयावरून पनीर, मिठाईचा साठा जप्त

देवळाली कॅम्प/एनजीएन नेटवर्क अन्न व औषध प्रशासनाने प्रतिबंधित अन्न पदार्थ विक्री बाबत कठोर धोरण स्वीकारले आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरात दोन ठिकाणी टाकलेल्या छाप्यात भेसळीच्या संशयावरून एकूण रूपये 59 हजार 450 रूपयांचा 224 किलोग्रॅमचा
Read More...

म्हाडाच्या ना हरकत दाखल्याची जाचक अट रद्द करा..’क्रेडाई’ची मागणी

नाशिक/एनजीएन नेटवर्क मंजूर विकास नियंत्रण नियमावली नुसार तरतूद नसताना देखील म्हाडास बांधकाम केलेले क्षेत्र व खुली जागा हस्तांतरित करताना ना हरकत दाखल्याची मागणी महानगरपालिकेकडून केली जाते. मंजूर विकास नियंत्रण नियमावली मधील इंक्लूसिव
Read More...

नाशकात तलाठी ऑनलाईन परीक्षेला गैरप्रकाराचे ग्रहण; तरुणाला बेड्या

नाशिक/एनजीएन नेटवर्क शहरामध्ये गुरूवारी घेण्यात आलेल्या तलाठी ऑनलाईन परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी म्हसरुळ परिसरातील केंद्राबाहेरून एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून वॉकी टॉकी, दोन मोबाईल
Read More...

‘निमा’चा दणका ! खाजगी विकासकांकडून कामे सुरू; बेळे यांच्या हस्ते शुभारंभ

सातपूर/एनजीएन नेटवर्क नाशिकमधील सातपूर आणि अंबड परिसरात खाजगी विकासाकांनी विकसित केलेल्या प्लॉटवरील उद्योजकांना रस्ते,पथदीप मूलभूत सुविधा पुरविण्याबाबत विकासाकांकडून होत असलेली टाळाटाळ आणि दिरंगाईबाबत निमाने एमआयडीसीच्या
Read More...

आर डी ग्रुप मुळे नाशिकच्या सौन्दर्यात भर; पालकमंत्र्यांचे गौरवोद्गार

नाशिक/एनजीएन नेटवर्क गोविंद नगर परिसर वेगाने विकसित होत असून आर डी ग्रुप तर्फे तयार करण्यात आलेले आर डी जॉगिंग ट्रॅक, आर डी सर्कल, आर डी कॉर्नर अशी विविध विकासकामे उपयुक्त ठरणार असून शहराच्या सौन्दर्यात भर घालणारे ठरणार असल्याचे
Read More...

नाशकात बेशिस्त वाहनचालकांना पोलीस वठणीवर आणणार; ५२६ कॅमेरे..

नाशिक/एनजीएन नेटवर्क नाशिक शहर पोलीस आयुक्तालयात ट्रॅफिक कंट्रोल रूम सुरू झाली असून, शहरातील चाळीस सिग्नलवरील सीसीटिव्ही फुटेज तिथे दिसते. ‘ट्रीपल सीट वाहन चालवू नका’, ‘हेल्मेट वापरा’, ‘विरुद्ध दिशेने येऊ नका’ अशा प्रकारच्या सूचना
Read More...

म्युझिक लव्हर्सतर्फे उद्या ‘जश्ऩ आजादी का’ कार्यक्रमाचे आयोजन

इंदिरानगर/विशेष प्रतिनिधी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अफलातून म्युझिक लव्हर्सतर्फे मंगळवारी (दि. १५) जश्ऩ आजादी का या देशभक्तीपर हिंदी गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन इंदिरानगरच्या स्वर्णिमा हॉल येथे संध्याकाळी ६ वाजता हा
Read More...