NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage
Browsing Category

महाराष्ट्र

इर्शाळवाडीवर आभाळ कोसळले! दरड कोसळून १६ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरु

रायगड/एनजीएन नेटवर्क खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावात बुधवारी रात्री दरड कोसळली. या गावातील २५ ते ३५ घरे माती आणि दगडांच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. गावातील १०० ते १५० लोक या ढिगाऱ्याखाली अडकल्याचा अंदाज सुरुवातीला बचाव पथक आणि
Read More...

दुर्घटनास्थळी मोफत शिवभोजन थाळीचे पॅकेट वाटप करणार- भुजबळ

मुंबई/एनजीएन नेटवर्क रायगडच्या इर्शाळवाडी येथे झालेल्या दुर्घटनास्थळी मोफत शिवभोजन थाळीचे पॅकेट वाटप करण्यात येणार असल्याचा निर्णय राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर केला आहे. इर्शाळवाडी येथे
Read More...

इर्शाळवाडी दुर्घटना; मुख्यमंत्री शिंदे डोंगर चढून स्वत: घटनास्थळी

रायगड/एनजीएन नेटवर्क जिल्ह्यातील खालापूर जवळील इर्शाळवाडी इथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मदतकार्याला वेग देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे डोंगर चढून स्वत: घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी पोहचुन त्यांनी प्रत्यक्ष मदतकार्याचा
Read More...

कोव्हीड सेंटर घोटाळा; राऊतांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांना अटक

मुंबई/एनजीएन नेटवर्क कोविड घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने मोठी कारवाई केली आहे. ईडीने संजय राऊत यांची निकटवर्तीय सुजीत पाटकर यांना अटक केली आहे. त्यांच्यासह आणखी एका डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. आज पहाटे ईडीने ही कारवाई
Read More...

मोठी दुर्घटना ! रायगडमधील इर्शाळवाडीवर दरड कोसळली; ५ जणांचा मृत्यू..

रायगड/एनजीएन नेटवर्क जिल्ह्यात खालापूरजवळ कर्जत तालुक्यात इर्शाळवाडी येथे अत्यंत भीषण अशी घटना घडली आहे. बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास ही भीषण घटना घडली आहे. जवळपास ४० घरे ढिगाऱ्याखाली दबली गेल्याची तसेच १२० ते १३० जण
Read More...

राज्यात सर्वदूर पाऊस; 34 जिल्ह्यांत ‘जोरधारा’.. नाशिकला ‘हा’ अलर्ट

मुंबई/एनजीएन नेटवर्क राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये प्रचंड पाऊस पडला आहे. गेल्या 24 तासात रायगड जिल्ह्यात 163 मिमी पावसाची नोंद झाली आहे. रायगड जिल्ह्यातील सर्व नद्यांना पूर आलेला आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे आणि मुंबईत सर्वाधिक पाऊस
Read More...

पाच महिने.. 358 अपघात.. 95 बळी; ‘समृद्धी’ चा नकोसा आलेख

मुंबई/एनजीएन नेटवर्क नागपूर-मुंबई या शहरांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्ग उद्घाटनापासून त्यावर होत असणाऱ्या अपघातामुळे सातत्याने चर्चेत आहे. या अपघातांमध्ये मृत्यूचे प्रमाणही जास्त असल्याने महामार्गाच्या बांधकामात काही त्रुटी आहेत का असा
Read More...

सोमय्यांच्या आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरणाबाबत फडणवीसांची ‘ही’ घोषणा

मुंबई/एनजीएन नेटवर्क माजी खासदार किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यभर एकच खळबळ उडाली आहे. या व्हिडीओवरून विधानपरिषदेतही गोंधळ झाला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि शिवसेना ( ठाकरे ) गट आमदार अनिल परब
Read More...

कल्याणजवळ कंटेनर-काळी पिवळी जीप अपघात; सहा जणांचा मृत्यू

ठाणे/एनजीएन नेटवर्क मुंबई-नाशिक महामार्गावर आज सकाळी भीषण अपघात झाला. सकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला तर तीन प्रवासी जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कल्याणजवळ मौजे पडघा
Read More...

‘त्या’ आरोपासंदर्भात पुरावे द्या.. खा. संजय राऊत यांना पोलिसांची नोटीस

मुंबई/एनजीएन नेटवर्क राज्यातील कारागृहांमध्ये असलेल्या गुन्हेगारांशी मुख्यमंत्री कार्यालयातून संपर्क साधला जातोय, असा खळबळजनक आरोप करणे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते खा. संजय राऊत यांच्या अंगलट येणार असल्याचे दिसते. कारण याच
Read More...