NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage
Browsing Category

महाराष्ट्र

उद्धव यांच्या नेतृत्वात साडेबारा हजार कोटींचा घोटाळा; SIT चौकशी होणार..

मुंबई/एनजीएन नेटवर्क उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात 12500 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. कल्याणमधील मेळाव्यात देवेंद्र फडणवीस यांनी हा जाहीर गौप्यस्फोट केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे
Read More...

बिऱ्हाड मोर्चेकरी भिवंडी मुक्कामी; महामार्ग रोखल्याने प्रचंड वाहतूक कोंडी

ठाणे/एनजीएन नेटवर्क पाच दिवसापूंर्वी नाशिक येथून निघालेला बिऱ्हाड मोर्चा आज शहापूरवरुन भिवंडीत दाखल झाला असून मोर्चेकऱ्यांनी मुंबई नाशिक महामार्ग रोखून धरल्याने महामार्गावर तब्बल दोन तासापासून प्रचंड वाहतूक कोंडी झाली.
Read More...

72 तासांत ‘तो’ महाराष्ट्रभर बरसणार; अनुकूल वातावरण निर्मितीचा दावा

पुणे/एनजीएन नेटवर्क आगामी 72 तासांत मान्सून उर्वरीत महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. बिपरजॉय चक्रिवादळाचा मोठा फटका हा मान्सूनच्या वाटचालीला बसला. त्यामुळे मान्सूनची प्रगती मंदावली. सामान्यपणे मान्सून
Read More...

मान्सूनचा प्रवास खोळंबला; महाराष्ट्र व्यापण्याचा आता नवा मुहूर्त..

पुणे/एनजीएन नेटवर्क राज्यात मोसमी पाऊस कोकणात दाखल झाला असला तरी त्याचा पुढील प्रवास खोळंबला आहे. नैऋत्य मोसमी वारे १५ जूनला संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार असल्याचा अंदाज फोल ठरला असून, आता २३ जूनपासून मोसमी वारे महाराष्ट्रासह मध्य
Read More...

राज्यसेवा मुख्य परीक्षेत प्रमोद चौगुले, सोनाली म्हात्रे राज्यात प्रथम..

मुंबई/एनजीएन नेटवर्क गेल्या वर्षी 7 ते 9 मार्च दरम्यान महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा 2021 चा अंतिम निकाल दिनांक आज जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेमध्ये प्रमोद बाळासाहेब चौगुले याने
Read More...

जाहिरात नाट्यानंतर पालघर मुक्कामी शिंदे-फडणवीसांचे ‘तुझ्या गळा..’

पालघर/एनजीएन नेटवर्क 'शासन आपल्या दारी' योजनेचा कार्यक्रम आज पालघरमध्ये पार पडला. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच हेलिकॉप्टरमधून पालघरच्या दिशेने रवाना झाले. जाहिरात वादानंतर मुख्यमंत्री आणि
Read More...

पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी सरकारचा ‘हा’ दिलासादायक निर्णय..

मुंबई/एनजीएन नेटवर्क आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरला जाणाऱ्या मानाच्या पालख्या, भाविक व वारकऱ्यांसाठी शासनाने दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. वारकऱ्यांच्या गाड्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून टोलमाफीचा निर्णय जाहीर करण्यात
Read More...

नैऋत्य मान्सून महाराष्ट्रात दाखल; चक्रीवादळामुळे स्थिती अनुकूल

पुणे/एनजीएन नेटवर्क अखेर मान्सून राज्यात दाखल झाला आहे. नैऋत्य मान्सूनचे आज महाराष्ट्रात आगमन झाले आहे. दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राचा काही भाग आज मान्सूनने व्यापाला आहे. संपूर्ण गोव्यात तसेच कर्नाटक, तामिळनाडू आणि
Read More...

IMD शुभवार्ता ! मान्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर; ४८ तासांत दाखल..

मुंबई/एनजीएन नेटवर्क केरळमध्ये दाखल झालेल्या मान्सूनच्या प्रवासाला सुरुवात झाली असून आज कर्नाटकाचा काही भाग व्यापला आहे. पुढील ४८ तासात केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, गोवा आणि महाराष्ट्रातील काही भागात मान्सून दाखल होण्यासाठी अनुकूल
Read More...

सीबीआय धाड ! अतिरिक्त आयुक्ताच्या घरात सापडली 6 कोटींची रोकड

पुणे/एनजीएन नेटवर्क विभागीय आयुक्त कार्यालयातील अतिरिक्त आयुक्त अनिल रमोड सीबीआयच्या सापळ्यात अडकले आहेत. जमीन परतावा देण्यासाठी लाच स्वीकारताना सीबीआयने अनिल रमोड यांना अटक केली आहे. महसूल विभागात काम करणाऱ्या उपायुक्त अनिल रामोड 8
Read More...