Browsing Category
महाराष्ट्र
राज्याचा शालेय शिक्षण दर्जा घसरला; महाराष्ट्र आता ‘या’ श्रेणीमध्ये..
मुंबई/एनजीएन नेटवर्क
राज्याच्या शालेय शिक्षण दर्जामध्ये घसरण झाल्याचे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या ‘परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स 2.0’ अहवालात स्पष्ट झाले आहे. याआधी महाराष्ट्र हा दुसऱ्या श्रेणीत होता. पण 2020-21च्या अहवालात!-->!-->!-->…
Read More...
Read More...
आमदारांनी ७ दिवसांत उत्तर सादर न केल्यास.. नार्वेकर यांची भूमिका !
मुंबई/एनजीएन नेटवर्क
राज्यातील सत्तासंघर्षांच्या सुनावणीचे प्रकरण सध्या विधानसभा अध्यक्षांकडे आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या घटनेची प्रत विधानसभा अध्यक्षांना पाठवताच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे अॅक्शन मोडमध्ये आले!-->!-->!-->…
Read More...
Read More...
राज्यातील १३ शाळांचा कायापालट होणार; नाशिकमधील ‘या’ शाळेचा..
मुंबई/एनजीएन नेटवर्क
राष्ट्रनिर्मितीत मोलाचे योगदान देणाऱ्या आणि स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या महात्मा जोतिबा फुले यांच्यापासून ते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जन्मगावातील शाळांचा विकास करण्याचा निर्णय शिंदे!-->!-->!-->…
Read More...
Read More...
विधानसभा अध्यक्ष अॅक्शन मोडमध्ये.. ५४ आमदारांना बजावल्या नोटीसा !
मुंबई/एनजीएन नेटवर्क
निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या घटनेची प्रत विधानसभा अध्यक्षांना पाठवताच राहुल नार्वेकर हे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेसंदर्भांत राहुल!-->!-->!-->…
Read More...
Read More...
अजित पवार यांच्या निकटवर्तीयांवर न्यायालयाचे ताशेरे; कारण घ्या जाणून..
मुंबई/एनजीएन नेटवर्क
राज्य सहकारी बँकेच्या (एमएससीबी) मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीच्या आरोपपत्राची दखल घेत विशेष न्यायालयाने त्यांच्यावर कठोर निरीक्षणे नोंदवली आहेत. विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांनी सहकारी साखर!-->!-->!-->…
Read More...
Read More...
धक्कादायक ! २५ बळी घेणाऱ्या ‘त्या’ अपघातावेळी चालक मद्यधुंद अवस्थेत..
बुलढाणा/एनजीएन नेटवर्क
समृद्धी महामार्गावर गेल्या १ जुलै रोजी सिंदखेडराजा जवळ झालेल्या अपघातात २५ जणांचे प्राण गेले होते. या अपघाताशी निगडीत विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसचालकासंदर्भात धक्कादायक अहवाल समोर आला आहे. अपघातावेळी बसचालक मद्यधुंद!-->!-->!-->…
Read More...
Read More...
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका दृष्टीपथात? निवडणूक आयोगाचे..
मुंबई/एनजीएन नेटवर्क
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये निवडणुका घेण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगानेच यासंदर्भातील संकेत दिले आहेत. राज्य निवडणूक आयोगाने या संदर्भात एक परित्रपत्रक काढत मतदार!-->!-->!-->…
Read More...
Read More...
मुसळधार पावसाचा अंदाज; राज्यात रेड अलर्ट जारी..नाशिकसह काही..
मुंबई/एनजीएन नेटवर्क
जुलैच्या पहिल्या आठवड्यापासूनच पावसाने राज्यात जोर धरला आहे. मुंबई, पुणेसह राज्यातील काही भागात दमदार पाऊस झाला आहे. तर, विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसाने ओढ दिली आहे. मात्र, राज्यात आता पाऊस पुन्हा!-->!-->!-->…
Read More...
Read More...
राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्ताराचा तृतीयोध्याय; भाजप-शिंदे गटाला..
मुंबई/एनजीएन नेटवर्क
राष्ट्रवादी कॉंग्रेसला भगदाड पडून अजित पवार यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत हातमिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. रविवारी अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीतल्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली.!-->!-->!-->…
Read More...
Read More...
नाशिकच्या तरुणाकडून विवाहाच्या आमिषातून साडेसहा लाखांना गंडा
पुणे/एनजीएन नेटवर्क
विवाह नोंदणी संकेतस्थळावर झालेल्या ओळखीतून तरुणीची सहा लाख ६६ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी नाशिकमधील एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...