NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage
Browsing Category

महाराष्ट्र

राज्यात यलो अलर्ट ! नाशिकसह 26 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

पुणे/एनजीएन नेटवर्क राज्यातील 26 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पुणे, ठाणे, पालघर, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, धुळे, नंदुरबार, जळगाव, जालना, परभणी, बुलढाणा,
Read More...

अजितदादांच्या मागे शुक्लकाष्ठ..लवासाप्रकरणी तातडीने होणार सुनावणी

मुंबई/एनजीएन नेटवर्क एकीकडे राज्याचे उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थमंत्री मिळवल्यानंतर समाधानी असलेल्या अजित पवार यांच्या लवासा घोटाळ्याप्रकरणी अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ते सत्तेत सहभागी झाल्यामुळे दोन दिवसांपूर्वी याचिकाकर्ते नानासाहेब
Read More...

राज्यात ५० हजार ‘गुरुजी’ सेवेत घेणार; दोन टप्प्यात पूर्ण होणार सोपस्कार

मुंबई/एनजीएन नेटवर्क राज्यात 50 हजार शिक्षकांची भरती केली जाणार आहे. पहिला टप्प्यात ३० हजार आणि दुसऱ्या भरतीत २० हजार भरती केली जाणार आहे. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. निवृत्त
Read More...

हुश्श ! बहुप्रतीक्षित खातेवाटप अखेर जाहीर; तिजोरीच्या चाव्या अजितदादांकडे

मुंबई/एनजीएन नेटवर्क राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह सत्तेत सहभागी झाल्यानंतर खातेवाटपावरुन गेल्या काही दिवसात चांगलीच उलथापालथ पाहायला मिळाली. तीन पक्षांच्या नेत्यांच्या मॅरोथॉन बैठकांनंतर अखेर
Read More...

राज्यात पुढील पाच दिवस मुसळधारांचे; काही जिल्ह्यांना यलो अलर्ट

पुणे/एनजीएन नेटवर्क महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत पुढील चार ते पाच दिवस पाऊस पडणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज पुणे हवामान विभागाचे प्रमुख के.एस.होसळीकर यांनी व्यक्त केला आहे. मराठवाडा अन्
Read More...

विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकरांना सुप्रीम कोर्टाकडून नोटीस; कारण ‘हे’..

मुंबई/एनजीएन नेटवर्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सुप्रीम कोर्टाने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांना नोटीस पाठवली आहे. या प्रकरणामध्ये शिंदे गटाचे नेते सुनील प्रभू यांनी सुप्रीम कोर्टात या
Read More...

नवाब मलिक यांना उच्च न्यायालयाचा झटका.. जामीन अर्ज फेटाळला

मुंबई/एनजीएन नेटवर्क वैद्यकीय कारणास्तव आपल्याला जामीन मंजूर व्हावा, अशी मागणी करणारा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री नवाब मलिक यांचा जामीन अर्ज मुंबई हायकोर्टाने गुरुवारी फेटाळून लावला. मलिक हे आर्थिक घोटाळा प्रकरणात
Read More...

मंत्री अब्दुल सत्तार यांची आमदारकी धोक्यात; ६ वर्षे अपात्रता शक्य..

छ. संभाजीनगर/एनजीएन नेटवर्क राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाला संपत्तीबाबत खोटी माहिती दिल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी सिल्लोड येथील सामाजिक कार्यकर्ते महेश
Read More...

मंत्रिमंडळ खातेवाटपाचा तंटा दिल्लीश्वरांच्या अंगणी; अजितदादा रवाना

मुंबई/एनजीएन नेटवर्क राज्य मंत्रिमंडळ विस्तारानंतर अद्याप खातेवाटपाचा तिढा कायम आहे. राज्याचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मात्र, खातेवाटप जाहीर झाले
Read More...

नरेंद्र मोदींना टिळक राष्ट्रीय पुरस्कार देण्यावर कॉंग्रेसचा आक्षेप; पत्रप्रपंच..

पुणे/एनजीएन नेटवर्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. यासंदर्भात पक्षाच्या पुणे शहर पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ नेत्यांना पत्र लिहून आक्षेप नोंदवला आहे.
Read More...