Browsing Category
ऑटोमोबाईल
‘मारुती’ करणार धमाका; सहा वर्षांत आणणार ‘इतकी’ मॉडेल्स
नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क
देशातील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी मारुती सुझुकी इंडियाने ‘मारुती ३.०’ अंतर्गत २०३०-३१ पर्यंत जवळपास २८ मॉडेल्स बाजारात आणण्याची योजना आखली आहे. यासह, कंपनीची उत्पादन क्षमता २० लाख युनिट्सपर्यंत (सध्याच्या!-->!-->!-->…
Read More...
Read More...
महिंद्रा OJA श्रेणीतील ७ नवीन मॉडेल्स भारतीय बाजारपेठेत दाखल
केपटाऊन/एनजीएन नेटवर्क
सब कॉम्पॅक्ट, कॉम्पॅक्ट आणि स्मॉल युटिलिटी या OJA श्रेणीतील तीन नव्या प्लॅटफॉर्म्सवर महिंद्राने नवीन ट्रॅक्टर्सचे अनावरण येथे केले. बाजारपेठेच्या विविध गरजा लक्षात घेऊन ही उत्पादने सादर करण्यात आली आहेत.!-->!-->!-->…
Read More...
Read More...
नवे पर्वारंभ.. देशात १०० टक्के इथेनॉलवर चालणारी कार दाखल !
नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी १०० टक्के इथेनॉलवर चालणारी कार लाँच केली. टोयोटा इनोव्हाचे फ्लेक्स फ्लूअल मॉडेल त्यांनी आज सादर केले आहे. आता देशातील रस्त्यावर पहिल्यांदाच!-->!-->!-->…
Read More...
Read More...
देशात लवकरच धावणार इथेनॉलवरील मोटारगाड्या; गडकरी..
नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क
देशातील रस्त्यावर पहिल्यांदाच 100 टक्के इथेनॉलवर कार धावेल. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी त्यासाठी खास आग्रही आहे. प्राप्त माहितीनुसार ही कार टोयोटाची इनोव्हा अथवा!-->!-->!-->…
Read More...
Read More...
‘स्वराज ट्रॅक्टर्स’च्या ‘स्वराज ८२०० व्हील हार्वेस्टर’चे अनावरण
मोहाली/एनजीएन नेटवर्क
देशातील वेगाने वाढणाऱ्या व महिंद्र समुहाचा भाग असणाऱ्या स्वराज ट्रॅक्टर्स या ब्रॅंडतर्फे ‘स्वराज ८२०० व्हील हार्वेस्टर’ हे यंत्र आज सादर करण्यात आले. या यंत्रामध्ये सर्वोत्तम श्रेणीची इंधन व्यवस्था आणि उद्योगात!-->!-->!-->…
Read More...
Read More...
नितीन गडकरी यांनी घेतला ट्रक चालकांच्या हिताचा ‘हा’ मोठा निर्णय
नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क
आता देशातील प्रत्येक ट्रकमध्ये चालकाच्या केबिनमध्ये एसी बसवणं बंधनकारक करण्यात येणार आहे. २०२५ पासून हा निर्णय लागू होणार आहे. . केंद्रीय रस्ते, वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी ही मोठी घोषणा केली आहे.!-->!-->!-->…
Read More...
Read More...
‘टीव्हीएस’द्वारा XX TVS iQube स्कुटर्सच्या किमतींसाठी विशेष उपक्रम
नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क
दुचाकी आणि तीनचाकी गाड्यांची जागतिक पातळीवरील नामांकीत कंपनी टीव्हीएस मोटर कंपनीने सस्टेनेबल फ्यूचर मोबिलिटी सोल्यूशन्स सादर करण्याची आपली वचनबद्धता प्रदर्शित करणे कायम राखले आहे. इलेक्ट्रिक गतिशीलतेला!-->!-->!-->…
Read More...
Read More...
महिंद्रातर्फे पहिले लहान आकाराचे ड्युएल-फ्युएल कमर्शियल वाहन सादर
नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क
महिंद्रा अँड महिंद्रा लि. (एम अँड एम) या स्मॉल कमर्शियल व्हिइकल (एसयूव्ही) क्षेत्रात भारतात आघाडीवर असलेल्या कंपनीने आज सुप्रो सीएनजी ड्युओ हे पहिले ड्युएल- फ्युएल वाहन लाँच केले. स्मॉल कमर्शियल व्हिइकल!-->!-->!-->…
Read More...
Read More...