NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage
Browsing Category

कृषी

तूर्तास पेच सुटला ! उद्यापासून बाजार समित्या पूर्ववत सुरू होणार

नाशिक/एनजीएन नेटवर्क शेतकरी बांधवांच्या हिताला प्रथम प्राधान्य देऊन केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लावण्यात आलेले शुल्काबाबत केंद्र सरकारने फेरविचार करावा यासाठी आवश्यक तो पाठपुरवा करण्यात येत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व
Read More...

बाजार समित्यांमध्ये येणारा कांदा नाफेडने खरेदी करावा : होळकर

लासलगाव/राकेश बोरा कांद्याचे दर वाढतील या अपेक्षित शेतकरी होते. मात्र केंद्र सरकारचा निर्यात शुल्क लावण्याचा निर्णय शेतकरी वर्गासाठी हानिकारक आहे हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी असताना आता नाफेडतर्फे
Read More...

लिलाव बंद ठेवण्यावर व्यापारी ठाम; प्रशासन कारवाईच्या तयारीत

नाशिक/एनजीएन नेटवर्क कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क आकारण्याच्या निर्णयाचे पडसाद स्थानिक पातळीवर उमटत असताना नाशिकमध्ये आज झालेली बैठक कोणत्याही ठोस निर्णयाशिवाय पार पडली. मुंबईसह देशातील इतर बंदरात, बांगलादेशच्या सीमेवर
Read More...

सटाण्यात महाविकास आघाडी रस्त्यावर; अध्यादेशाची होळी, रास्ता रोको

सटाणा/एनजीएन नेटवर्क केंद्रातील मोदी सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के निर्यातशुल्क लावल्याचा निषेध करीत आज बागलाण तालुका महाविकास आघाडीतर्फे माजी आमदार, राज्य महिला आयोगाच्या सदस्या दीपिका चव्हाण व माजी आमदार संजय चव्हाण,केशव
Read More...

कांद्याला प्रतीक्विंटल भाव जाहीर; नाशिक, नगर येथे खरेदी केंद्रे

नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क केंद्र सरकारने कांद्यावर 40 टक्के निर्यातशुल्क लादल्यानंतर शेतकऱ्यांकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे. राज्यात ठिकठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. या कराचा सर्वाधिक फटका महाराष्ट्रातील
Read More...

केंद्र सरकार २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदीणार; नाशिकमध्ये खरेदी केंद्र

मुंबई/एनजीएन नेटवर्क केंद्र सरकारने दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे हित जपण्यासाठी नाशिक आणि अहमदनगर येथे विशेष खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील. तसेच 2 हजार 410
Read More...

खामखेडा चौफुली येथे संतप्त शेतकऱ्यांकडून पुतळा दहन करून निषेध

देवळा/ महेश शिरोरे देवळा तालुक्यातील खामखेडा चौफुली येथे कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के निर्यात शुल्क लावल्याबद्दल खामखेडा आणि परिसरातील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारचा पुतळा दहन करत जाहीर निषेध व्यक्त केला. कांदा भाव वाढ
Read More...

लासलगाव बाजार समितीचे पहिल्या दिवशी ५ कोटींचे व्यवहार ठप्प

लासलगाव/राकेश बोरा केंद्राने लाभलेल्या चाळीस टक्के निधी शुल्क संदर्भात जिल्ह्यातील लासलगाव सह बाजार समिती यांनी जोपर्यंत सदर निर्णय मागे घेत नाही तोपर्यंत कांद्याचे लिलाव सुरू न करण्याचा निर्णय घेतल्याने एकट्या लासलगाव बाजार समितीचे
Read More...

बाजार समित्या बंद मुद्द्याचा उद्या जिल्हाधिकारी दरबारात फैसला !

लासलगांव/राकेश बोरा किरकोळ बाजारातील कांदा दरावर नियंत्रण ठेवणेसाठी भारतातुन होणाऱ्या कांदा निर्यातीवर ४० टक्के निर्यात शुल्क लागु करणेबाबत केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी लासलगांव बाजार समितीचे सभापती
Read More...

चार महिने कांदा खाल्ला नाही, तर काय बिघडते?.. भुसेंचे अजब विधान

नाशिक/एनजीएन नेटवर्क ज्याला कांदा परवडत नाही त्याने दोन, चार महिने कांदा खाल्ला नाही, तर काय बिघडते?, असे धक्कादायक विधान पालकमंत्री दादा भुसे यांनी केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. कांद्यावर 40 टक्के निर्यातशुल्क
Read More...