NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage
Browsing Category

देश / विदेश

धक्कादायक ! कुरुलकरची काळी कृत्ये उघड.. दोन महिलांवर अत्याचार

पुणे/एनजीएन नेटवर्क हनीट्रॅपमध्ये अडकून देशाची महत्त्वाची माहिती पाकिस्तानला दिल्याचा आरोप असलेल्या प्रदीप कुरुलकरबाबत आता धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे. पाकिस्तानी तरुणी झारादास गुप्ता हिच्या हनीट्रॅपमध्ये डीआरडीओचा संचालक प्रदीप
Read More...

ब्रिजभूषण यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल; ‘इतक्या’ वर्षांची शिक्षा शक्य

नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क ब्रिजभूषण प्रकरणात दिल्ली पोलिसांनी आता मोठी कारवाई केली आहे. महिला कुस्तीपटूंनी केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या तक्रारीवरून ब्रिजभूषण यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे ब्रिजभूषण यांना लवकरच
Read More...

पाचवी उत्तीर्ण भामट्याने १५ महिलांशी बांधली लग्नगाठ; डॉक्टर असल्याचा..

हैदराबाद/एनजीएन नेटवर्क आंध्रप्रदेशच्या मैसूरुमध्ये एक आचंबित करणारी घटना घडली आहे. इथल्या एका भामट्याने आपण डॉक्टर आणि इंजिनिअर असल्याचा बनाव करुन एक दोन नव्हे तर तब्बल १५ महिलांना चूना लावलाय. या व्यक्तीने १५ महिलांशी लग्न
Read More...

पश्चिम बंगालमधील पंचायत निवडणुकीला हिंसेचे गालबोट; 26 जण ठार..

कोलकाता/एनजीएन नेटवर्क पश्चिम बंगालमध्ये आज पार पडलेल्या मतदानात हिंसाचाराच्या घटना घडल्या. ठिकठिकाणी झालेल्या हिंसाचारात 26 जण ठार झाले आहेत. मृतांमध्ये तृणमूल काँग्रेस, भाजप आणि माकप-डाव्या आघाडीच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
Read More...

रेल्वे प्रवास होणार स्वस्त; एसी चेअरकार एक्झिक्युटिव्ह क्लास भाड्यात..

नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क देशातील रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी सरकारने आज एक चांगली बातमी दिली आहे. वंदे भारतसह सर्व गाड्यांचे एसी चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह क्लास आणि विस्टाडोम कोचचे भाडे २५ टक्क्यांपर्यंत कमी केले जाणार आहे, अशी
Read More...

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार उंबरठ्यावर; शिंदे, पवार गटांच्या वाटेला..

नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क येत्या ७२ तासांत केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला दोन मंत्रीपदे दिली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. शिंदे गटाला एक मंत्रीपद तर, अजित पवार गटाला एक
Read More...

राहुल यांची खासदारकी रद्दच ! गुजरात उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

गांधीनगर/एनजीएन नेटवर्क कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना एक मोठा झटका मिळाला आहे. मानहानी प्रकरणात त्यांना न्यायालयाने दणका दिला असून, त्यांची याचिका फेटाळण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर, सूरत न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास
Read More...

ताजा सर्व्हे सांगतो, आज लोकसभा निवडणुका झाल्यास असे राहील चित्र..

नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क लोकसभा निवडणुकीला एक वर्षापेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिला असतानाच सत्ताधारी भाजपविरुद्ध विरोधी पक्ष एकत्र येण्याच्या हलचाली सुरू झाल्या आहेत. काही दिवासांपूर्वी पाटणा येथे १७ विरोधी पक्षांची बैठक झाली. या
Read More...

आत्मसमर्पण करा..जामीन अर्ज फेटाळल्यानंतर सेटलवाड यांना निर्देश !

गांधीनगर/एनजीएन नेटवर्क ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड यांचा जामीन अर्ज गुजरात हायकोर्टाने फेटाळून लावला आहे. सेटलवाड यांनी तत्काळ आत्मसमर्पण करावे, असे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. 2002 च्या गुजरात दंगल प्रकरणात षडयंत्र
Read More...

सुंदर मुलींचे फोटो वापरून भारतीयांना अडकवण्याची ‘ना’पाक खेळी

लखनऊ/एनजीएन नेटवर्क भारताविरुद्ध सातत्याने कुरघोड्या करणारा पाकिस्तान आता सायबर हल्ल्याच्या तयारीत असल्याची माहिती उत्तर प्रदेशच्या गुप्तचर विभागाला मिळाली आहे. पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या नव्या प्लॅनपासून सावध राहा, यावेळी त्यांच्या
Read More...