NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage
Browsing Category

देश / विदेश

लालूप्रसाद यांच्या कोट्यवधींच्या मालमत्तेवर टाच; जमिनीच्या मोबदल्यात..

नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क जमिनीच्या मोबदल्यात नोकरी प्रकरणात लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांच्या अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणी ईडीने लालू यादव यांच्या कुटुंबीयांची सहा कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. या प्रकरणी राजदचे
Read More...

वीस राज्यांमध्ये पावसाचे धुमशान.. तब्बल 22 राज्यांत रेड अलर्ट !

नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क देशातील 20 राज्यांमध्ये सध्या पावसाचे धुमशान सुरु आहे. हिमाचल, पंजाबसारख्या काही राज्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या 15 वर्षांत दिल्लीत जुलैमध्ये एवढा पाऊस पडण्याची ही दुसरी वेळ आहे. दुसरीकडे
Read More...

जन्मदाते की … ? आयफोन खरेदीसाठी पोटच्या गोळ्याची विक्री..

कोलकाता/एनजीएन नेटवर्क रील बनवण्यासाठी महागडा आयफोन खरेदी करता यावा म्हणून या जोडप्याने आपले 8 महिन्यांचे बाळ विकल्याची धक्कादायक घटना पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा जिल्ह्यात उघड झाली आहे. मुलाच्या आई आणि वडील यांना
Read More...

पालकांनो, हे वाचाच ! विद्यार्थ्यांच्या स्मार्टफोन वापरावर ‘युनेस्को’चा ‘हा’…

युनोस्को/एनजीएन नेटवर्क 'स्मार्ट फोन' हद्दपार करण्याचा सल्ला युनोस्कोने नव्या अहवालातून जगातील देशांना दिला आहे. अलिकडे तंत्रज्ञानाच्या साथीने मुलांचे भवितव्य घडवण्याचे काम सुरु आहे. डिजिटल शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना खूप फायदा होतो.
Read More...

‘ये मोदी की गारंटी है’.. पंतप्रधानांनी आता नेमकी कोणती खात्री दिलीय?

नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'तिसऱ्यांदा सत्तेत येणार' असल्याचा ठाम विश्वास बुधवारी बोलताना व्यक्त केला. एकीकडे विरोधी पक्षांनी एकत्र येत 'इंडिया' नावाची आघाडी स्थापन केलेली असतानाच मोदींनी अर्थव्यवस्थेचा संदर्भ
Read More...

कोळसा घोटाळा प्रकरणात अखेर विशेष न्यायालयाचा ‘हा’ निर्णय..

नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क माजी राज्यसभा खासदार विजय दर्डा आणि त्यांचे पुत्र देवेंद्र दर्डा यांना चार वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला आहे. १३ जुलैला दिल्लीतल्या विशेष न्यायालयाने या प्रकरणात त्यांना दोषी ठरवले होते. आता या प्रकरणी
Read More...

‘सर्वोच्च’ सवाल..भाजप शासित राज्य सरकारांविरुद्ध कारवाई का नाही?

नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क ज्या राज्यांमध्ये भाजपाचे सरकार आहे, तिथे कारवाई करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरते. मात्र, जिथे बिगर भाजपा सरकार आहे, तिथे केंद्र सरकारकडून कठोर पावले उचलली जातात, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे.
Read More...

देशात ५ कोटींहून अधिक लोक निरक्षर; महाराष्ट्राचा आलेख घ्या जाणून..

नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क देशात ५ कोटींहून अधिक लोक निरक्षर असून त्यात महाराष्ट्रातीलच पावणेदोन कोटी लोकांचा समावेश आहे. या लोकांना आता काहीही करून २०२७ पर्यंत साक्षर केले जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक १० व्यक्तींसाठी एक स्वयंसेवक
Read More...

डझनभर राज्ये पावसाने झोडपली जाणार; कारण बंगालच्या उपसागरामध्ये..

नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवसांमध्ये अधिक मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे देशातील एकूण 12
Read More...

फेसबुक फ्रेंड झालेल्या प्रियकराला भेटण्यासाठी ‘अंजू’ पाकिस्तानात !

जयपूर/एनजीएन नेटवर्क प्रियकरासाठी पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरचे प्रकरण ताजे असतानाच भारतातही असाच प्रकार उजेडात आला आहे. फेसबूकवरून ओळख झालेल्या प्रियकारासाठी भारतातील एक महिला पाकिस्तानात गेली आहे. या महिलेला दोन मुले असून
Read More...