Browsing Category
आर्थिक
बडे उद्योग नाशिकच्या उंबरठ्यावर; अर्थकारणासह रोजगार निर्माणास नवा आयाम
महिंद्रा, ग्राफाईट इंडिया, एपिरोक एबी, व्हरच्युओसो समुह प्रकल्प साकारणार
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
शहर आणि परिघातील औद्योगिक क्षेत्रांत विविध समूहांच्या वतीने मोठी गुंतवणूक करून प्रकल्प उभारण्याची करण्यात आलेली घोषणा नाशिकचे!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
‘एआयपीएमए’तर्फे २४ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार आंतरराष्ट्रीय परिषद
भारताचे ध्येय – जागतिक पातळीवर प्लास्टिक क्षेत्रात आघाडीचे नेतृत्व, ४ पट निर्यात वाढविण्याचे उद्दिष्ट,
२०२४ मध्ये १,३०० अब्ज डॉलर्सच्या जागतिक प्लास्टिक बाजारपेठेत भारताचा हिस्सा केवळ १२.५ अब्ज डॉलर्स,पुढील तीन वर्षांत निर्यात चौपट!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
भारतातील सर्वात मोठा टेलिव्हिजन सादर करत वॉबल डिस्प्लेचा इतिहास
100% क्यूएलईडी सह हा क्रांतीकारी वॉबल 116.5 इंच टेलिव्हिजन
भारतातील मोठ्या स्क्रीन टेलिव्हिजन बाजारपेठेत एक नवीन मापदंड स्थापित करण्यासाठी विक्रमी 5184 डिमिंग झोनसह एक अत्याधुनिक मिनीएलईडी डिस्प्ले
मॅक्सिमस सीरीज 116.5 इंच, 86!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
लेगसीने लाँच केला ‘बड्डी पॅक’ – तुमचा परफेक्ट साथीदार, कधीही कुठेही
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
बकार्डीची भारतात तयार केलेली पहिली प्रीमियम व्हिस्की लेगसीआता “बड्डी पॅक” लाँच करून प्रीमियम अनुभव अधिक सुलभ बनवत आहे. कंपनीने 180 मिलीचा हा सिंगल-सर्व्ह फॉरमॅट बाजारात आणला आहे, जो सोयीस्कर असूनही!-->!-->!-->…
Read More...
Read More...
नाशिकच्या उद्योग विश्वाला ग्राफाईट इंडिया, वर्च्युओसो ऑप्टोचा साज
नाशिक जिल्ह्यात साडेपाच हजार कोटींची गुंतवणूक
इगतपुरी, दिंडोरीत साकारणार प्रकल्प
सहा हजार रोजगार निर्माण होण्याची शक्यता
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
गेल्या काही दिवसांपासून गुंतवणूक ओघ नाशिकमध्ये यावा, यासाठी!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
फ्लिपकार्ट एसबीआय को ब्रँडेड क्रेडिट कार्डचे अनावरण
एसबीआय कार्ड-फ्लिपकार्ट धोरणात्मक भागीदारी
मिंत्रावरील खर्चावर ७.५% कॅशबॅक तर फ्लिपकार्ट, शॉप्सी , क्लिअरट्रिपवरील खर्चावर ५% कॅशबॅक
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
भारतातील सर्वात मोठी प्युअर-प्ले क्रेडिट कार्ड जारीकर्ता !-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
नाशिकस्थित जितेंद्र ईव्ही-एमईटी्स इन्स्टिट्यूट यांच्यात सामंजस्य करार
शैक्षणिक ज्ञानाचे प्रत्यक्ष ईव्ही नवकल्पनांमध्ये रूपांतर करणार
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिकस्थित अग्रगण्य इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक जितेंद्र न्यू ईव्ही टेक प्रा. लि. (जेएनईव्हीटीपीएल),जे जितेंद्र इलेक्ट्रिक व्हेईकल्स या!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
सहकार चळवळीला दिशा देण्याचा प्रयत्न करू : आ. प्रविण दरेकर
एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेत मार्गदर्शन; मान्यवरांची उपस्थिती
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
पतसंस्थांच्या अनेक अडचणी आहेत. सहकारी संस्था चालवणे सोपे राहिलेले नाही. अनेक अडचणीना सामोरे जावे लागते. येणाऱ्या काळात राज्यातील सहकारी!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
‘क्रोमा’ फेस्टिव्ह टेक ऑफर्ससह यंदा गणेश चतुर्थीला ६०%* पर्यंत मोठी बचत
पार्टी स्पीकर्सवर ६०% पर्यंत सूट*
व्हॅल्यू स्मार्टफोन्स खरेदी करा ३०,००० पेक्षा कमी किमतींमध्ये
सोनी, जेबीएल आणि मार्शल यांच्या प्रीमियम हेडफोन्सवर विशेष सूट
नाशिक: एनजीएन न्यूज नेटवर्क
टाटा परिवारातील एक सदस्य आणि!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
ग्राहकांच्या योग्य विमा गरजांसाठी ‘एसबीआय लाईफ – स्मार्ट शील्ड प्लस’ सादर
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
भारतातील सर्वात विश्वासार्ह खासगी जीवन विमा कंपनी - एसबीआय लाईफ इन्शुरन्सने त्यांची नवीन विमा योजना - एसबीआय लाईफ - स्मार्ट शील्ड प्लसची घोषणा केली. हे वैयक्तिक, नॉन-लिंक्ड, नॉन- पार्टिसिपेटिंग, शुद्ध!-->!-->!-->…
Read More...
Read More...