Browsing Category
आर्थिक
..तर पेट्रोल सध्याच्या एक सप्तमांश दरात मिळेल; गडकरींचा दावा..
नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क
देशात पेट्रोलच्या किंमती १०० रुपये लिटरच्या पुढे गेल्या आहेत. देशातल्या मुख्य शहरांमध्ये पेट्रोल प्रति लिटर १०४ ते १०७ रुपये प्रति लिटर आहे. अशात नितीन गडकरी यांनी देशात पेट्रोलची किंमत १५ रुपये प्रति लिटर होऊ!-->!-->!-->…
Read More...
Read More...
आज (दि. ६) रोजी सोने-चांदी दर असे.. ( सौजन्य : अडावदकर ज्वेलर्स )
** एनजीएन नेटवर्क
अडावदकर ज्वेलर्स
(कॅनडा कॉर्नर,
नाशिक 422002)
Today's opening Rates
दि : 06.07.2023 गुरुवार
वेळ: 10.30 AM
*24K* सोन्याचे भाव - ₹ *58300* प्रति तोळा. ( *24K HUID!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
धक्कादायक ! ४५ हजार बनावट ‘जीएसटी’ खाती; १३ हजार कोटींची करचोरी
नागपूर/एनजीएन नेटवर्क
वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) विभागाने गेल्या दीड महिन्यात ४५ हजार बनावट ‘जीएसटी’ खाते शोधून काढले. या खात्यातील बनावट व्यवहारातून १३ हजार कोटींची करचोरी झाली, अशी माहिती केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क!-->!-->!-->…
Read More...
Read More...
शेअर बाजाराचा इतिहास..सूचीबद्ध कंपन्यांचे बाजारमूल्य ३०० लाख कोटींपुढे
मुंबई/एनजीएन नेटवर्क
जागतिक पातळीवरील निराशाजनक वातावरण आणि गेल्या काही सत्रातील तेजीनंतर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ३३ अंशाच्या घसरणीसह विसावला. उल्लेखनीय म्हणजे, सेन्सेक्स नकारात्मक पातळीवर स्थिरावला असला तरी दुसरीकडे मुंबई शेअर!-->!-->!-->…
Read More...
Read More...
आज (दि. ५) रोजी सोने-चांदी दर असे.. (सौजन्य : अडावदकर ज्वेलर्स )
** एनजीएन नेटवर्क
अडावदकर ज्वेलर्स
(कॅनडा कॉर्नर,
नाशिक 422002)
Today's opening Rates
दि : 05.07.2023 बुधवार
वेळ: 11.10 AM
*24K* सोन्याचे भाव - ₹ *58300* प्रति तोळा. ( *24K HUID!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
टीना अंबानी यांची ‘ईडी’कडून चौकशी; जाणून घ्या, काय आहे प्रकरण?
मुंबई/एनजीएन नेटवर्क
अभिनेत्री आणि उद्योगपती अनिल अंबानी यांच्या पत्नी टीना अंबानी यांची मंगळवारी ईडीने चौकशी केली. परकीय चलन कायद्याच्या अर्थात 'फेमा'च्या कथित उल्लंघनप्रकरणी ही चौकशी करण्यात आली.
सोमवारी याच प्रकरणात अनिल!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
रिलायन्स जिओकडून 4G फोन ‘जिओ भारत V2’ 999 रुपयांना सादर
मुंबई/एनजीएन नेटवर्क
रिलायन्स जिओने 4G फोन 'जिओ भारत V2' लॉन्च केला आहे. 'जिओ भारत V2' अतिशय वाजवी दरात उपलब्ध होईल, त्याची किंमत 999 रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीची भारतातील सुमारे 250 दशलक्ष 2G ग्राहकांवर नजर आहे. हे ग्राहक सध्या!-->!-->!-->…
Read More...
Read More...
आज (दि. ४ ) रोजी सोने-चांदी दर असे.. (सौजन्य : अडावदकर ज्वेलर्स )
** एनजीएन नेटवर्क
अडावदकर ज्वेलर्स
(कॅनडा कॉर्नर,
नाशिक 422002)
Today's opening Rates
दि : 04.07.2023 मंगळवार
वेळ: 10.45 AM
*24K* सोन्याचे भाव - ₹ *58200* प्रति तोळा. ( *24K HUID!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
नाशकात वज्रमुठ ! औद्योगिक प्रश्न एकत्रितरित्या सोडवण्याचा पदाधिकाऱ्यांचा निर्णय..
नाशिक/एनजीएन नेटवर्क
जिल्ह्याच्या उद्योग विश्वाला भेडसावणाऱ्या विविध समस्या तसेच सामायिक मुद्द्यांवर एकत्रित लढण्यासाठी सर्व औद्योगिक संघटना एकवटल्या असून यापुढे नोकरशहांचा व वेळप्रसंगी शासनातर्फे एकतर्फी लादल्या जाणाऱ्या निर्णय व!-->!-->!-->…
Read More...
Read More...
आज (दि. ३ ) रोजी सोने-चांदी दर असे .. ( सौजन्य : अडावदकर ज्वेलर्स)
** एनजीएन नेटवर्क
अडावदकर ज्वेलर्स
(कॅनडा कॉर्नर,
नाशिक 422002)
Today's opening Rates
दि : 03.07.2023 सोमवार
वेळ: 10.40 AM
*24K* सोन्याचे भाव - ₹ *58050* प्रति तोळा. ( *24K HUID!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...