NGN News
Latest Marathi News

‘महावितरण’मध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती साजरी

नाशिक: एनजीएन न्यूज नेटवर्क

  महावितरणच्या नाशिक परिमंडल कार्यालयात विद्युत भवन येथे आज रविवार (०३ ऑगस्ट) रोजी क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली. 

यावेळी उपमुख्य औद्योगीक संबंध अधिकारी प्रमोद राजेभोसले यांच्या हस्ते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या  प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी  अधिकारी, कर्मचारी व जनमित्र उपस्थित होते. 

Comments are closed.