‘इको’ ची धडक; मुंजवाडला मॉर्निंग वॉकर महिला ठार, सहा जखमी
सटाणा : श्रीकांत रौन्दळ
बागलाण तालुक्यातील मुंजवाड- खमताने रस्त्यावर आज(१४ ऑगस्ट) रोजी सकाळच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिला व नागरिकांच्या समूहाला भरधाव वेगात आलेल्या इको गाडीने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात सरला!-->!-->!-->…
Read More...
Read More...