NGN News
Latest Marathi News

खडक माळेगाव धरणात हिवाळ्यापूर्वीच फ्लेमिंगोंचे आगमन

पक्षप्रेमींमध्ये उत्साह , आनंदाचे वातावरण लासलगाव : राकेश बोरा निफाड तालुक्यातील खडक माळेगाव धरण परिसरात सोमवारी सकाळी सव्वा सात वाजता तब्बल शंभरच्या आसपास ग्रेटर फ्लेमिंगो (रोहीत)पक्षांचा थवा आढळून आला. हिवाळा सुरू होण्यापूर्वीच या
Read More...

वाणी समाज प्रबोधन संस्था जायखेडा शाखा अध्यक्षपदी वैशाली ब्राह्मणकर

सटाणा : श्रीकांत रौंदळ अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्था धुळे अंतर्गत सौ. वैशाली किरण ब्राह्मणकर यांची जायखेडा शाखेच्या महिला अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. जायखेडा येथील लाडशाखीय वाणी समाज कार्यालयात झालेल्या बैठकीत
Read More...

गणेशोत्सवात घरगुती देखाव्यातून अपारंपारिक ऊर्जा संदर्भात जनजागृती

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क महावितरणच्या पंचवटी उपविभाग, नाशिक अंतर्गत असलेल्या मेरी उपकेंद्राचे यंत्रचालक भूषण सोनोने यांनी जेल रोडवरील आपल्या निवासस्थानी बसविलेल्या गणरायांच्या समोर स्वतः उभारलेल्या देखाव्यातून अपारंपरिक ऊर्जेचे
Read More...

लासलगाव बाजार समिती सदस्य भीमराज काळे अपात्र; काय होती तक्रार?

लासलगाव : राकेश बोरा लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सदस्य भीमराज निवृत्ती काळे यांना अपात्र ठरवण्यात आल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक फयाज मुलाणी यांनी दिली आहे. मरळगोई खु. ( ता. निफाड ) येथील प्रसाद अंबादास फापाळे व
Read More...

विद्युत सहायकपद उमेदवारांना मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी शेवटची संधी

महावितरणकडून दि. ९ व १० सप्टेंबरला पडताळणी नाशिक / मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क  महावितरणमध्ये विद्युत सहायकपदी निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी दि. २० ते २२ ऑगस्टला पूर्ण झाली आहे. तथापि राज्यातील अतिवृष्टी व
Read More...

‘कपालेश्वरचा राजा’ आदर्श गणेशोत्सव मंडळ म्हणून सन्मानित

संस्थापक अध्यक्ष शाम गोहाड यांनी स्वीकारला पुरस्कार नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातर्फे आदर्श गणेशोत्सव मंडळ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. तिचे पारितोषिक वितरण नुकतेच पार पडले. त्यानुसार, शिस्त,
Read More...

राहुल धोत्रे मृत्यू प्रकरणाची ‘एसआयटी’ चौकशी; निमसेंच्या शोधार्थ पथके रवाना

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क गेल्या २२ ऑगस्ट रोजी किरकोळ वादाचे हाणामारीत पर्यावसान होवून जमावाच्या हल्ल्यात राहुल धोत्रे नामक युवकाचा मृत्यू झाला होता. नांदूर नाक्याजवळील जनार्दननगरात हा प्रकार घडला होता. जमावाचे नेतृत्व भाजपचे माजी
Read More...

उद्यापासून कडक उपोषण; उद्यापासून पाणीही घेणार नाही.. जरांगेंची भूमिका !

मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृ्त्वाखाली आझाद मैदानात मराठ्यांचे आंदोलन सुरु आहे. राज्यभरातून मराठा आंदोलक मोठ्या प्रमाणावर आझाद मैदानात उपस्थित असल्याचे पाहायला मिळत आहे. आज या आंदोलनाचा
Read More...

भुजबळ ‘अ‍ॅक्शन मोड’वर; ओबीसी नेत्यांची उद्या मुंबईत तातडीची बैठक

मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क आरक्षण मिळेपर्यंत उठणार नाही, असा निर्धार करत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आझाद मैदानावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यान शड्डू ठोकलेला असताना आता राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व
Read More...

‘सावाना’ शिक्षक पुरस्कार जाहीर; मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार गौरव

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क सार्वजनिक वाचनालय नाशिक आणि नागरिक शिक्षक गौरव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणाऱ्या शिक्षक गौरव पुरस्कारांची घोषणा सावानाचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके, कार्याध्यक्ष संजय करंजकर, प्रमुख सचिव सुरेश
Read More...