NGN News
Latest Marathi News

गणेश विसर्जन मिरवणुक : विद्युत यंत्रणेपासून सावधगिरी बाळगण्याचे आवाहन

विद्युत सुरक्षिततेचे नियम पाळा : महावितरण नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क गणेशोत्सवानिमित्त सर्वत्र विसर्जन मिरवणुकीचा उत्साह ओसंडून वाहत असताना, श्रीगणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान गणेशभक्तांनी ऊत्सव साजरा करताना सध्या सर्वत्र सातत्याने पाऊस
Read More...

नाशिककर प्रणव-ऋतुजा जोडीने अमेरिकेत साकारलाय पावनखिंड देखावा

डेट्रोईटच्या भारतीयांसाठी गणेशोत्सवातील देखावा ठरतोय आकर्षणाचा केंद्रबिंदू नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क अमेरिकेतील भारतीय , विशेषतः महाराष्ट्रीय मंडळी गणेशोत्सव साजरा करण्यात किंचितही मागे नाहीत . तेथील विविध राज्यात अभिनव
Read More...

60 कोटींची फसवणूक; सेलेब्रिटी दांपत्याविरोधात लूकआउट नोटीस

मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क एका व्यावसायिकाची 60 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा आणि तिचा नवरा राज कुंद्रा यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी लूकआउट नोटीस जारी केली आहे. कुंद्रा यांच्या बंद
Read More...

कनाशी येथील आदिवासी आश्रम शाळेतील ५१ विद्यार्थिनीना विषबाधा

उलट्या, ताप, जुलाब तसेच अंगशिथिलपणामुळे घबराट; प्रकृती स्थिर नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क कळवण तालुक्यातील कनाशी आदिवासी आश्रम शाळेतील तब्बल ५१ विद्यार्थिनीना विषबाधा झाल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला. या सर्वांमध्ये उलट्या,
Read More...

‘या’ आमदाराकडून भारतातील पहिल्या टेस्ला कारची खरेदी; नातवाला दिली भेट

मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क महाराष्ट्राचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी भारतातील पहिली टेस्ला कार आपल्या नातवाला भेट दिली आहे. कार खरेदीमागे सरकारचे पर्यावरणपूरक वाहनांच्या वापरास प्रोत्साहन देण्याचे धोरण आहे. मंत्र्यांचे म्हणणे
Read More...

जळगावच्या तरुणीचा हिमाचलमध्ये अपघाती मृत्यू; बसवर मोठा दगडी ढिगारा..

 जळगाव : एनजीएन न्यूज नेटवर्क मूळ जळगावच्या आणि सध्या पुण्यातील एका खासगी कंपनीत कार्यरत असलेल्या तरुणीचा हिमाचल प्रदेशातील भीषण अपघातात अंत झाला आहे. लक्ष्मी रामचंद्र विराणी ( २४ वर्षे ) असे या तरुणीचे नाव आहे. लक्ष्मी ही शिमला येथे
Read More...

ऊर्जा परिवर्तनामुळे विद्युत क्षेत्रात महाराष्ट्र हे देशातील ‘रोल मॉडेल’

परराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्यांकडून महाराष्ट्राचे कौतुक नाशिक/मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क पारंपरिक कोळसा, नैसर्गिक वायू व तेलावर आधारित विजेऐवजी महाराष्ट्राने सौर ऊर्जेला अधिक प्राधान्य देत ऊर्जा परिवर्तनामध्ये देशात सर्वप्रथम आघाडी
Read More...

नाशिकला औद्योगिकदृष्ट्या अव्वलस्थानी आणणे हीच बाबुभाई राठींना श्रद्धांजली ठरेल

पद्मश्री बाबुभाई राठी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मान्यवरांचा सूर नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क मेगा प्रोजेक्टसह मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणून औद्योगिक क्षेत्रात नाशिकला अव्वल स्थानावर आणण्याचे पद्मश्री बाबुभाई
Read More...

पोषण आठवड्यात गोदरेज जर्सीच्या मदतीने पनीरचे पोषणमूल्य समजून घ्या

शाकाहारी लोकांसाठी पनीर हा सर्वात पौष्टिक आणि प्रभावी पर्याय हैदराबाद : एनजीएन न्यूज नेटवर्क भारतातील शाकाहारी लोकांच्या खाण्यात प्रोटीन्स किंवा प्रथिनांसाठी पनीर नेहमीच महत्त्वाचे ठरले आहे. त्याच बरोबर चौरस आहार किंवा संतुलित
Read More...

मराठा आरक्षणाबाबतचा ‘जीआर’ समाजघटकांना न्याय देणारा : नरेंद्र पाटील

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रगतीच्या शिखरावर नेणारे अष्टपैलू नेतृत्व असल्याचे गौरवोद्गार नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क महाराष्ट्राला सर्वच क्षेत्रात प्रगतीच्या शिखरावर नेणारे अष्टपैलू नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत असे
Read More...