NGN News
Latest Marathi News

विंचुरमध्ये रंगणार सुपर होममिनीस्टर ‘खेळ पैठणीचा’सह कॅामेडी धमाका

** मच्छिंद्र साळुंके विंचूर : एनजीएन न्यूज नेटवर्क नवरात्र महोत्सवाचे औचित्य साधून विंचुर येथे रंगणार पुणे येथील प्रसिद्ध कॅामेडी निवेदक बिभीषण गदादे प्रस्तुत सुपर होममिनीस्टर.. खेळ पैठणीचा कार्यक्रम. विंचूर येथिल जय भवानी नवरात्र
Read More...

नाशिक-दिल्ली अतिरिक्त विमानसेवा उंबरठ्यावर; लवकरच औपचारिक घोषणा

नाशिककरांसाठी 'अब दिल्ली दूर नही..' नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क गेल्या महिनाभरापूर्वी जमिनीवर आलेल्या नाशिक-दिल्ली विमानसेवेने 'टेक ऑफ' घेतला असतानाच आता दिल्लीला प्रवास करू इच्छिणाऱ्या नाशिककरांसाठी 'गुड न्यूज; आहे. कारण येत्या
Read More...

डॉ. सोनल कासलीवाल-दगडे आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराला प्रतिसाद

सेवा पंधरवडा उपक्रमाच्या अंतर्गत उपक्रम ; १०० जणांकडून लाभ नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित सेवा पंधरवडा उपक्रमाच्या अंतर्गत अर्थ फौंडेशनच्या संस्थापिका तथा
Read More...

औद्योगिक वसाहतींत भुयारी गटार योजना राबविणार; ‘झूम’मध्ये ४६ विषय निकाली

मूलभूत सुविधा, वीज आदी मुद्द्यांवरून गाजली बैठक नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क शहरातील औद्योगिक वसाहतींना भुयारी गटार योजना राबविण्यास गती देण्यासह मूलभूत सुविधा, विजेचा प्रश्न आदी मुद्द्यांवरून जिल्हा उद्योग मित्र (झूम) ची बैठक
Read More...

सातपूर, पाथर्डीगाव युवक हत्यांनी हादरले; अवघ्या बारा तासांत दोन घटना

ऐन सणासुदीत नागरिक चिंतीत; खुनाचे सत्र थांबवण्याची मागणी नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क अवघ्या बारा तासांत दोन युवकांच्या खुनाने शहर हादरले आहे. सातपूरच्या श्रमिकनगर भागात गुरुवारी रात्री खुनाचा पहिला प्रकार घडला, तर दुसऱ्या घटनेत
Read More...

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी शासन कटिबद्ध : छगन भुजबळ

येवला, निफाड तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क ढगफुटीसदृश्य झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. या आस्मानी संकटात शासन शेतकऱ्यांच्या सोबत असून
Read More...

महावितरणमध्ये पंडित दिनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क महावितरणच्या नाशिक परिमंडल कार्यालयात विद्युत भवन येथे आज गुरुवार (२५ सप्टेंबर) रोजी पंडित दिनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांच्या हस्ते
Read More...

उच्च-कार्यक्षमतेचा एअरोटेक टर्बो 600 अल्फा स्प्रेअर महिंद्राकडून लाँच

संपूर्णपणे स्वदेशी असे हे उत्पादन फळबाग शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार अचूकता आणि कार्यक्षमतेसह पिकांची सक्षमपणे काळजी घेणार मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क भारतातील सर्वात मोठा ट्रॅक्टर उत्पादक आणि शेती यंत्रसामग्री कंपन्यांपैकी
Read More...

चौधरी यात्रा कंपनीला लाखोंना चुना; बनावट तिकिटे विक्रीप्रकरणी युवकास बेड्या

गुंडा विरोधी पथकाची कामगिरी; दुबई यात्राप्रसंगी फसवणूक नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क दुबई प्रवासासाठी विमानाची बनावट तिकिटे काढून देत एका यात्रा आयोजक कंपनीची फसवणूक करणाऱ्या तेजस शशिकांत वैष्णव ( ३१ वर्षे ) या युवकास गुंडा विरोधी
Read More...

बिबट्याने पळवलेल्या ‘त्या’ बालकाचा मृतदेह १८ तासानंतर अखेर हाती

देवळाली आर्टिलरी सेंटर यथील दुर्घटना; सर्वत्र हळहळ व्यक्त नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क मंगळवारी रात्री घराच्या ओट्यावरून बिबट्याने ओढून नेलेल्या दोन वर्षीय बालकाचा मृतदेह अखेर १८ तासानंतर बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास
Read More...