NGN News
Latest Marathi News

सगुणा संस्थेचा गरबा-दांडिया स्पर्धा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क सगुणा बहुउद्देशीय संस्था व सगुणा महिला मंच आयोजित नवरात्रोत्सवातील गरबा-दांडिया स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पी. डी. गांगुर्डे सांस्कृतिक भवन, समर्थ नगर, तपोवन लिंक रोड येथे पार पडला.
Read More...

येवल्यात लवकरच साकारणार उपप्रादेशिक परिवहन कार्यालय

मंत्री छगन भुजबळ यांच्या शिफारशीनुसार मंत्री प्रताप सरनाईक यांचे परिवहन आयुक्तांना आदेश नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क येवल्यात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन करण्यासाठी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे परिवहन
Read More...

आयटीआयच्या विद्यार्थ्यांना विद्युत सुरक्षेचे धडे; महावितरणचा उपक्रम 

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क  “विद्युत सुरक्षा ही काळाची गरज असून, विद्यार्थी हेच पुढील काळातील विद्युत सुरक्षा दूत ठरणार आहेत” असे प्रतिपादन महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता (सुरक्षा) डॉ. जितेंद्रकुमार राठौर यांनी केले.औद्योगिक
Read More...

सप्तशृंगगड : ११ मीटरचा किर्तिध्वज घेवून ४५६९ फुटावरील शिखरावर चढाई

पारंपरिक किर्तिध्वज सोहळा उत्साहात; गवळी कुटुंबाने जपली परंपरा ** रघुवीर जोशी सप्तशृंगगड : एनजीएन न्यूज नेटवर्क सप्तशृंगगडावर महानवमी ( दि. १ ) रोजी पंचामृत महापूजेनंतर किर्तिध्वज सोहळा पार पडला. जिल्हाधिकारी जलज शर्मा व
Read More...

गल्फ ऑइलतर्फे नाशिकमध्ये ‘चाय- पकोडा राइड २०२५’ चा शुभारंभ

भारतात बायकिंग संस्कृती रूजवण्याची तीन वर्षे इंडिया बाइक वीकच्या सहकार्याने साजरी करणार २० पेक्षा जास्त शहरांत राइडचे आयोजन  गल्फ ऑइलची भारतात वेगाने उदयास येत असलेल्या बायकिंग संस्कृतीप्रती बांधिलकी अधोरेखित नाशिक : एनजीएन
Read More...

गावठी कट्ट्यासह जिवंत काडतुसे, धारदार शस्त्रानिशी चौकडी ताब्यात

नाशिकरोड पोलिसांची कारवाई; दरोड्याच्या होते तयारीत; तिघांचा शोध जारी नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क दरोड्याच्या तयारीत असलेल्या चार सराईत गुन्हेगारांना शोधून त्यांना कोठडीची हवा खायला लावण्यास नाशिकरोड पोलिसांनी भाग पडले आहे. या
Read More...

नाशिकला हवेय गुन्हेगारी नियंत्रण, कुंभनिधी आणि पुणे रेल्वेमार्गाचे कोंदण

नाशिकमधील तीनही आमदारांचे मुख्यमंत्र्यांना साकडे नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क शहरात गेल्या काही दिवसांपासून जाटील बनलेल्या आणि सरकारला टीकेचे लक्ष्य बनवलेल्या कायदा सुव्यवस्थेसह महत्वपूर्ण मुद्द्यांवर भाजपच्या तीनही आमदारांनी
Read More...

एमडी पावडर विक्रेत्या टोळीचा पर्दाफाश; महिलेसह तिघे ताब्यात

द्वारका परिसरातील हॉटेल स्वागत येथे छापा; भद्रकाली पोलिसांची कारवाई नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क शहरात सातत्याने चर्चेत असलेला एमडी ड्रग्ज मुद्दा अलीकडे सार्वत्रिक चिंतेचा विषय बनत असतानाच द्वारका परिसरातील एका हॉटेलमधून तीस ग्रॅम
Read More...

महावितरण ग्राहकसेवा कार्यालय पुनर्रचनेला उद्यापासून प्रायोगिक तत्वावर प्रारंभ

» तत्पर ग्राहकसेवा अन् कर्मचाऱ्यांच्या कामांचे विभाजन» राज्यात १०३ नवीन कार्यालय तर ८७६ पदांची निर्मिती» शहरी-ग्रामीणमध्ये ग्राहकसंख्येनुसार अभियंता, कर्मचारी» कर्मचाऱ्यांना कामाचा ताण कमी, कामकाजात सुसूत्रता नाशिक/मुंबई : एनजीएन न्यूज
Read More...

हवामान खात्याचा ताजा अंदाज..ऑक्टोबर ‘हिट’ नाही तर ‘तोच’ ठरणार हिट !

मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क राज्यभरात पावसाने घातलेले थैमान हळूहळू ओसरत असतानाच भारतीय हवामान खात्याने ऑक्टोबर महिन्याचा अंदाज जाहीर केला आहे. यंदा ऑक्टोबर महिन्यात नेहमी जाणवणारे उन्हाचे चटके बसणार नसल्याचे 'आयएमडी'ने म्हटले आहे. 
Read More...