निवास ते कार्यालयापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांचा पिंक रिक्षातून प्रवास !
महिन्यातून एकदा वाहन न वापरता कार्यालयात येण्याचा संकल्प
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
पर्यावरण प्रेमी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सोमवारी सकाळी घरापासून ते कार्यालयापर्यंत पिंक ई रिक्षा लाभार्थी महिलेच्या रिक्षातून प्रवास केला.
!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...