NGN News
Latest Marathi News

प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड काँग्रेस वैद्यकीय सहायता मदत कक्ष प्रदेशाध्यक्षपदी

आरोग्य सेवेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा काँग्रेसचा नवा उपक्रम मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने नव्याने स्थापन करण्यात आलेल्या “वैद्यकीय सहायता मदत कक्ष” या महत्त्वाच्या सामाजिक व
Read More...

‘ऑपरेशन सिंदूर’ मध्ये धाडसी कामगिरी; नाशिकचे कुणाल शिंपी सन्मानित

हवाईदल प्रमुखांच्या हस्ते शौर्य पदक प्रदान नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क शहराचे सुपुत्र आणि हवाई दलातील फायटर पायलट ग्रूप कॅप्टन कुणाल विश्वास शिंपी यांनी 'ऑपरेशन सिंदूर’मध्ये दाखवलेल्या अतुलनीय धाडसाबद्दल त्यांना हवाईदल दिनी वायू
Read More...

लासलगावी ग्रामपंचायत प्रांगणात साकारणार अश्वारूढ शिवरायांचा पुतळा

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ग्रामपंचायतीला हिरवा कंदील ** राकेश बोरा लासलगाव : एनजीएन न्यूज नेटवर्क गेल्या ३५ वर्षापासून अधिक काळ प्रलंबित असलेला लासलगाव शहरातील भव्य अश्वारूढ शिवरायांचा पुतळ्याला अखेर जिल्हाधिकारी
Read More...

डॉ. वंदना रकिबे लिखित ‘मेनोपॉज’ पुस्तकाच्या ब्रेल आवृत्तीचे प्रकाशन

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क ज्येष्ठ लेखिका , प्राध्यापक डॉ. वंदना रकिबे लिखित 'मेनोपॉज' या पुस्तकाच्या ब्रेल आवृत्तीचे प्रकाशन हॅपी हैप्पी होम प्रशिक्षण व पुनर्वसन केंद्र शिंदे गाव येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. या प्रकाशन
Read More...

सातपूरला ट्रकखाली चिरडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू

आजीसोबत दुचाकीवरून घराकडे जात असताना काळाचा घाला नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क आपल्या आजीसोबत दुचाकीवरून घराकडे जात असताना पाठीमागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने आठ वर्षीय चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला. नेविका अभिषेक नेरकर (
Read More...

संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेसाठी निमा-आर्टिलरी सेंटरचा पुढाकार

स्थानिक उद्योगांना प्राधान्य मिळण्यावर एकमत नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क निमा हाऊस येथे स्कूल ऑफ आर्टिलरीचे कमांडंट, लेफ्टनंट जनरल एन. एस. सरना यांच्या उपस्थितीत संरक्षण संबंधी शुक्रवारी ( दि. १० ) एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
Read More...

‘नावा’ तर्फे राष्ट्रीय जाहिरात दिनानिमित्त १४ रोजी विशेष कार्यक्रम

जाहिरात क्षेत्रातील नवनवीन प्रवाह, सर्जनशीलता आणि तंत्रज्ञान वापरावर व्याख्यान आयोजन नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क १४ ऑक्टोबर हा राष्ट्रीय जाहिरात दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. या निमित्ताने विविध ठिकाणी जाहिरातींचे
Read More...

गुन्हेविश्वावरील ‘ सर्जिकल स्ट्राईक’ आरंभशूरत्व ठरू नये ! ( सारीपाट/मिलिंद सजगुरे )

** एनजीएन न्यूज नेटवर्क राजकीय दबावाच्या ओझ्याखाली वावरणाऱ्या 'खाकी' ला योग्य ठिकाणी दंडुका चालवण्याचे स्वातंत्र्य दिल्यानंतर येणारी अनुभूती सुखद असते, याची प्रचिती नाशिकमध्ये यावयास प्रारंभ झालाय, असे म्हणायला हरकत नाही. आता तर
Read More...

सचिनची साद, मंत्री कोकाटेंचा प्रतिसाद; महिला खेळाडूंसाठी क्रीडांगणांवर चेंजिंग रूम

खेळाडू महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्यसरकारचे पाऊल मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क राज्यातील महिला खेळाडूंच्या सक्षमीकरणासाठी राज्यसरकारने महत्वाचे पाऊल टाकले आहे. राज्यातील सर्व क्रीडा संकुल, स्पोर्ट्स क्लब, जिमखाना, स्टेडियम
Read More...

ब्रिटीश पंतप्रधानांच्या स्वागतासाठी सुरगाण्याच्या पिंपळसोंडचे पथक

पारंपरिक पद्धतीने नृत्य सादरीकरण; परदेशी पाहुण्यांची मने जिंकली ** वाजीद शेख सुरगाणा : एनजीएन न्यूज नेटवर्क ब्रिटीश पंतप्रधान किर स्टार्मर यांच्या मुंबई भेटीदरम्यान त्यांच्या स्वागतासाठी आयोजित शोभायात्रेत नाशिक जिल्ह्यातील
Read More...