NGN News
Latest Marathi News

सटाण्यात मतदार याद्यांमध्ये ३९३७ दुबार नावे; कारवाईची मागणी

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट सटाणा : एनजीएन न्यूज नेटवर्क सटाणा नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांमध्ये झालेला ३९३७ नावे दुबार नोंदविण्याचा प्रकार हा थेट लोकशाहीचा
Read More...

नाशकात दोन वृद्धांना पावणेसात कोटींना चुना; सरन्यायाधीशांचे कोर्ट दाखवत..

आर्थिक गैरव्यवहार, अश्लील फोटो व्हायरल झाल्याचे सांगत धमकावले नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क आर्थिक गैरव्यवहार आणि अश्लील फोटो व्हायरल झाल्याचे सांगत डिजिटल अरेस्ट करत दोन ज्येष्ठ नागरिकांकडून तब्बल पावणेसात कोटी रुपये पैसे
Read More...

गुन्हेगारांना तिकीट नाकारणार; तक्रार सिध्द झाल्यास घरचा रस्ता : केदार

नाशिक भाजप शहर जिल्हाध्यक्षांचा फतवा; गुंडगिरी करणाऱ्यांची तक्रार करण्याचे आवाहन आरोप सिद्ध झाल्यास बाहेरचा रस्ता दाखवणार असल्याची स्पष्टोक्ती नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क यापुढे पक्ष नावाचा किंवा पदाचा वापर करून जर
Read More...

अन्नसुरक्षा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नागरिक सहभाग महत्वाचा

मंत्री नरहरी झिरवाळ; ‘सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षिततेचा’ कार्यशाळेत मार्गदर्शन नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क अन्नाची गुणवत्ता सुनिश्चिती तसेच अन्नाचे उत्पादन, प्रकिया, वितरण व विक्री यांचे नियमन अन्न व मानके कायद्यान्वये
Read More...

इगतपुरी चित्रनगरीत स्थानिक कलाकारांना संधी हवी : ‘नरेडको’द्वारा मागणी

शिष्टमंडळाची मंत्री भुजबळ यांच्याशी चर्चा नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क इगतपुरीजवळ साकारल्या जाणाऱ्या प्रस्तावित चित्रनगरीत स्थानिक कलाकारांना संधी उपलब्ध करून दिली जावी, अशी मागणी 'नरेडको' शिष्टमंडळाने अन्न आणि नागरी पुरवठा
Read More...

नियमोल्लंघन करणाऱ्या रुग्णालयांवर वक्रदृष्टी; आधी नोटीसा, मग गुन्हे..

एक नोव्हेंबरपासून अंमलबजावणी; उपचारासंबंधी फलक लावण्यात बव्हंशी रुग्णालयांची कुचराई नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क रुग्ण सामान्य असो किंवा प्रतिष्ठीत, त्याच्या उपचाराचे बिल खिशाला परवडणारे नसते. कोणत्या उपचारासाठी किती रक्कम मोजायचे
Read More...

युवा लेखिका मृणाल पाटील गिरणा प्रेरणा गौरव पुरस्काराने सन्मानित

सामाजिक योगदानाची दखल ; सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क समाजासाठी केलेले कार्य हेच खरी संपत्ती असते,या विचारांची प्रचीती देणाऱ्या युवा लेखिका मृणाल पाटील यांना यंदाचा ‘गिरणा प्रेरणा गौरव पुरस्कार’
Read More...

नाशिकमधील द्राक्ष उत्पादकांना मिळणार रोगप्रतिकारक, उत्पादनक्षम वाण

ओम गायत्री फार्मर प्रोड्युसर कंपनी-स्पेनच्या आयटीयूएम कंपनीमध्ये सामंजस्य करार भारतीय द्राक्ष शेतीसाठी नवा मैलाचा दगड ** राकेश बोरा लासलगाव : एनजीएन न्यूज नेटवर्क भारतीय द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी
Read More...

छगन भुजबळ यांच्या वाढदिवसाची ज्ञान भेट उत्सवाशी सांगड

वाचन संस्कृतीची होणार जागृती ; शुभेच्छारुपी मिळालेली पुस्तके वाचनालयांना देणार नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांचा येत्या १५ ऑक्टोबर रोजी ७९ वाढदिवस हा साधेपणाने साजरा
Read More...