NGN News
Latest Marathi News

निफाडमधील रुई येथे कडाक्याची थंडी; ४.०७ तापमानाची नोंद

** राकेश बोरा लासलगाव : एनजीएन न्यूज नेटवर्क निफाड तालुक्यात थंडीचा जोर वाढत असून किमान तापमानाचा पारा लक्षणीयरीत्या घसरला आहे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे संपूर्ण तालुका गारठून गेला असून नागरिकांना कडाक्याच्या थंडीचा सामना
Read More...

‘डीएसपी’ तर्फे निफ्टी ५०० इंडेक्स, निफ्टी नेक्स्ट ५० ईटीएफ फंड योजनांचा शुभारंभ

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क डीएसपी म्युच्युअल फंडने आज डीएसपी निफ्टी ५०० इंडेक्स फंड आणि डीएसपी निफ्टी नेक्स्ट ५० ईटीएफ या दोन नवीन फंड योजना गुंतवणूकदारांसाठी आणल्या आहेत. अप्रत्यक्ष गुंतवणूक स्वरुपातील म्हणजेच पॅसिव्ह श्रेणीतील या
Read More...

सर्वव्यापीपण अव्हेरले अन ‘माणिक’ झाकोळले.. ( सारीपाट/मिलिंद सजगुरे)

** एनजीएन न्यूज नेटवर्क आक्रमकता आणि महत्वाकांक्षा हे स्वभावगुण यशाची शिडी सर करण्यासाठी फार वेळ घेत नाहीत, या राजकारणातल्या अलिखित वस्तुपाठाचा आजवर मराठी मुलखात अनेकांनी शत-प्रतिशत अवलंब केला. तथापि, जेव्हा-जेव्हा हे स्वभावगुण 'अति'
Read More...

जाणून घ्या क्रिटिकल थिंकिंग अर्थात चिकित्सक विचार पद्धतीबद्दल..

** एनजीएन न्यूज नेटवर्क क्रिटिकल थिंकिंग (Critical Thinking) किंवा चिकित्सक विचार पद्धती म्हणजे केवळ माहिती मिळवणे नव्हे, तर त्या माहितीचे सखोल विश्लेषण करून, त्यातील सत्यता पडताळून पाहणे आणि तर्कसंगत निर्णय घेण्याची क्षमता होय.
Read More...

‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ टीमचे नाशिकच्या शाळेत स्वच्छता अभियान

संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त चित्रपटाच्या टीमचा खास उपक्रम नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क मराठी शाळा, मातृभाषा आणि संस्कारांची जपणूक यांचा मुद्दा प्रभावीपणे मांडणारा ‘क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम’ हा चित्रपट सध्या सर्वत्र
Read More...

पिंपळनेरमध्ये मुलींची छेडछाड करणाऱ्या टवाळखोरांची धिंड

पोलिसांच्या कारवाईचे शहरभर कौतुक ** अंबादास बेनुस्कर पिंपळनेर: एनजीएन न्यूज नेटवर्क महिला व मुलींच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही,असा ठाम संदेश पिंपळनेर पोलिस प्रशासनाने काल कृतीतून दिला.मुलीची छेडछाड
Read More...

माणिकराव कोकाटेंची अटक टळली, पण आमदारकीवर टांगती तलवार कायम

सत्र न्यायालयाने दोषी ठरवण्याला हायकोर्टाची स्थगिती नाहीच; आमदारकी वाचवण्यासाठी लढा अपरिहार्य मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क नाशिकमधील सदनिका घोटाळाप्रकरणी माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांना मुंबई हायकोर्टाने अखेर जामीन मंजूर केला
Read More...

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफने लॉन्च केला एक नवीन फंड

फंडची रक्कम भारताच्या अर्थव्यवस्थेतील 20 पेक्षा अधिक प्रमुख क्षेत्रांमध्ये गुंतवली जाईल गुंतवणूकदारांना दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यासाठी नियमाधारित इक्विटी गुंतवणुकीची संधी दिली जाईल बीएसई इंडिया सेक्टर लीडर्स इंडेक्स वर
Read More...

‘स्वच्छ छावणी-स्वस्थ छावणी’ मध्ये छावणी परिषद देवळाली देशात प्रथम

** पुरुषोत्तम कांडेकर 📍 देवळाली : एनजीएन न्यूज नेटवर्क रक्षा मंत्री उत्कृष्टता पुरस्कार 2025 अंतर्गत आयोजित ‘स्वच्छ छावणी — स्वस्थ छावणी’ स्पर्धेत देशातील ६१ छावणी परिषदांमध्ये छावणी परिषद देवळाली ने प्रथम स्थान मिळवले आहे. या
Read More...

नाशिकची नेमबाज अंजली भागवत हिला सलग तिसऱ्यांदा राष्ट्रीय पदक

६८ व्या राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत कामगिरी नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क ६८ व्या राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत नाशिकची नेमबाज अंजली भागवत हिने उल्लेखनीय यश मिळवत सलग तिसऱ्या वर्षी राष्ट्रीय पदक पटकावले आहे. भिष्मराज
Read More...