NGN News
Latest Marathi News

माजी नगरसेवक राहुल दिवे, आशा तडवी यांची कॉंग्रेसला सोडचिठ्ठी

नाशिक कॉंग्रेसला धक्का; प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा भाजप अथवा शिवसेना पक्षात प्रवेश करणार नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क गेल्या काही दिवसांत राजकीयदृष्ट्या जर्जर झालेल्या नाशिकमधील कॉंग्रेसला जबर धक्का बसला आहे. दोन माजी
Read More...

कोकाटेंच्या शिक्षेला ‘सर्वोच्च’ स्थगिती; सुनावणीपर्यंत आमदारकी ‘सुरक्षित’

राज्य सरकारला नोटीस जारी नवी दिल्ली/नाशिक : माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने त्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सुनावणी पूर्ण होईपर्यंत कोकाटे यांना आमदार म्हणून अपात्र ठरवले जाणार
Read More...

के के वाघ पॉलिटेक्निकला ‘इंजिनियरिंग एज्युकेशन एक्सलन्स’ पुरस्कार

दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) तर्फे सन्मान नाशिक - के के वाघ शिक्षण संस्था संचलित के के वाघ पॉलिटेक्निक, नाशिक या संस्थेस दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) अर्थात आयईआय या देशातील नामांकित व प्रतिष्ठित व्यावसायिक
Read More...

‘मविआ’ अस्तित्व धोक्यात ! कॉंग्रेस आंबेडकरांसोबत जाण्याच्या मूडमध्ये..

काँग्रेस शिष्टमंडळ आंबेडकर यांना भेटले मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीच्या निकालामध्ये पुन्हा एकदा महाविकास आघाडीला जोरदार हादरा बसला असून अवघ्या 50 जागांवर समाधान मानावे लागले आहे. तथापि, राज्यात
Read More...

पिंपळनेरात पहिल्या नगराध्यक्षपदाचा मान भाजपच्या डॉ.योगिता चौरेंना

शिवसेना उमेदवाराचा पराभव; विजयी उमेदवारांचा जल्लोष ** अंबादास बेनुस्कर पिंपळनेर : एनजीएन न्यूज नेटवर्क साक्री तालुक्यातील पिंपळनेर नगरपरिषदेच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाने इतिहास घडविला आहे.
Read More...

संगमनेरात थोरात-तांबे ‘रिटर्न्स’; मैथिली तांबे रेकोर्डब्रेक मतांनी विजयी

विधानसभेचा वचपा; आ. खताळ यांना धोबीपछाड; सेवा समितीचा नगराध्यक्षपदासह २७ जागांवर विजय ** गौतम गायकवाड |संगमनेर : एनजीएन न्यूज नेटवर्क संगमनेर नगर परिषदेच्या झालेल्या निवडणुकीत सेवा समिती ने विजय संपादन करून पालिकेवर निर्विवाद
Read More...

इगतपुरीत धक्कादायक निकाल; इंदुलकर निष्प्रभ.. शिन्देसेना वरचढ !

** वाल्मिक गवांदे इगतपुरी : एनजीएन न्यूज नेटवर्क इगतपुरी नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत नगराध्यक्षपदी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युतीच्या शालिनी खातळे यांना एकुण झालेल्या १७२२४
Read More...

उत्तर महाराष्ट्रात पहिल्यांदाच एअरलिफ्टद्वारे यकृत वाहतूक

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिकचा ऐतिहासिक टप्पा नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क उत्तर महाराष्ट्रात प्रथमच, अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक येथे मानवी अवयवाची हवाई मार्गाने यशस्वी वाहतूक करण्यात आली. वेळेवर आणि अचूक समन्वयामुळे ही
Read More...

महायुतीचाच बोलबाला; शिवसेना ५, भाजप-राष्ट्रवादी प्रत्येकी ३ जागी विजयी

भुजबळ-कोकाटे यांच्यासह आ. कांदे-आहेर यांनी गड राखले आ. बोरसे-बनकर यांना धक्का; भगूरमध्ये २५ वर्षांनतर सत्तापालट महाविकास आघाडीचा सुपडासाफ नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क जिल्ह्यात पार पडलेल्या नगरपालिका, नगर पंचायत
Read More...

सटाण्यात बनावट नोटांचा वापर करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

उच्चशिक्षित डॉक्टरसह सहा जणांना कोठडी सटाणा : एनजीएन न्यूज नेटवर्क पाचशे रुपयांच्या बनावट नोटांचा वापर करणाऱ्या एका टोळीला सटाणा पोलिसांनी ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार तातडीची
Read More...