NGN News
Latest Marathi News

मराठीचा वैश्विक हुंकार; ‘यूएई’तील मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव दिन

'सातासमुद्रापार मराठी भाषेचा प्रसार' विषयावर कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद ** एनजीएन न्यूज नेटवर्क नाशिक : महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित समाजश्री प्रशांतदादा हिरे कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड टेकनॉलॉजी येथे मराठी भाषा गौरव दिन व
Read More...

विवाहितेची दोन लाख रुपयांत विक्री; जबरदस्तीने विवाह लावला

‘इव्हेंट मॅनेजमेंट’द्वारा नोकरी देण्याच्या बहाण्याने फसवणूक; दोन महिला ताब्यात ** एनजीएन न्यूज नेटवर्क सातपूर : ‘इव्हेंट मॅनेजमेंट’द्वारा नोकरी देण्याच्या बहाण्याने विवाहितेची दोन लाख रुपयांत विक्री करण्यात आल्याची धक्कादायक घटना
Read More...

औद्योगिक क्षेत्र विकासाला प्राधान्य; महावितरण अधीक्षक अभियंत्यांचे आश्वासन

उद्योजकांच्या अडीअडचणींबाबत सकारात्मक बैठक संपन्न ** एनजीएन न्यूज नेटवर्क नाशिक : नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) कार्यालयात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण)च्या अधिकाऱ्यांसोबत औद्योगिक
Read More...

सेंट फ्रान्सिस हायस्कूल राणेनगर येथे विज्ञान दिन उत्साहात साजरा

सहावी आणि नववीच्या विद्यार्थ्यांकडून नाविन्यपूर्ण प्रकल्प व प्रतिकृती सदर ** एनजीएन न्यूज नेटवर्क नाशिक : राष्ट्रीय विज्ञान दिनाचे ( दि. २८ ) औचित्य साधून संस्थेचे संस्थापक डॉक्टर अगस्टीन पिंटो सर,संस्थापिका ग्रेस पिंटो मॅडम
Read More...

बॉलीवूड ‘खिलाडी’ची तरुणाईवर मोहिनी ! ‘विरासत उत्सवा’स उपस्थिती

भुजबळ नॉलेज सिटी ( बीकेसी ) येथे विद्यार्थी आणि पालकांशी साधला संवाद ** एनजीएन न्यूज नेटवर्क नाशिक : 'खिलाडी' म्हणून सर्वपरिचित असलेल्या बॉलीवूडच्या सुपरस्टार अक्षय कुमारच्या उपस्थितीने आडगाव येथील भुजबळ नॉलेज सिटी परिसरात आयोजित
Read More...

नाशिकरोड वृत्तपत्र विक्रेता संस्थेतर्फे जि. प. शाळेस पाण्याची टाकी भेट

शालोपयोगी वस्तू, खाऊचे वाटप; संस्थेतर्फे अनेक वर्षापासून विविध उपक्रम ** एनजीएन न्यूज नेटवर्क नाशिक रोड : येथील वृत्तपत्र विक्रेता सेवाभावी संस्था गेल्या अनेक वर्षापासून विविध उपक्रम राबवत आहे त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी
Read More...

कामदा एकादशीला भव्य गरुड रथयात्रा; नियोजन बैठक उत्साहात

** एनजीएन न्यूज नेटवर्क नाशिक : रामनवमीनंतर दरवर्षी पारंपरिक पद्धतीने आयोजित करण्यात येणाऱ्या गरुड रथोत्सवाच्या तयारीसाठी महत्त्वपूर्ण नियोजन बैठक शनिवारी ( दि. २८ ) उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या बैठकीत श्री काळाराम मंदिर
Read More...

दादांच्या विमान अपघाताचा ‘एएआयबी’ अहवाल समोर; कारणांची उकल..

मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष तथा दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात हवाई उड्डाण मंत्रालयाच्या एएआयबी तपास यंत्रणेचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. २२ पानांच्या या अहवालात कमी
Read More...

गोविंद नगर ज्येष्ठ नागरिक संघाचा ‘आनंद मेळावा’ अपूर्व उत्साहात

उद्घाटन सोहळ्याला डॉ. अश्विनीताई बोरस्ते, हेमंतआप्पा धात्रक यांची उपस्थिती नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क गोविंद नगर येथे गोविंद नगर ज्येष्ठ नागरिक संघाच्या १९व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून भव्य ‘आनंद मेळावा’ आयोजित करण्यात
Read More...