NGN News
Latest Marathi News

अपेक्षांचा कुंभ पूर्ततेच्या अमृतानुभवाने ओसंडवा ! ( सारीपाट/मिलिंद सजगुरे )

** एनजीएन न्यूज नेटवर्क 'अंत भला तर सर्व भले' ( All is well that ends well ) .. आशावाद, संयम आणि प्रयत्नशीलता यांचा संगम साधणाऱ्या या उक्तीची यथोचित प्रचीती नाशिकमध्ये भाजपने महापालिका सफाईदारपणे जिंकण्यातून आली म्हणायची. 'शंभर प्लस'चा
Read More...

नाशकात भाजपच ‘धुरंधर; ७२ जागांसह एकहाती सत्तेची पुनरावृत्ती

शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस युतीला ३० जागा; 'मविआ'ची धूळधाण; दिग्गजांचा पराभव नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क २०१७ मध्ये नाशिकमध्ये एकहाती सत्ताप्राप्त केलेल्या भाजपने तब्बल आठ वर्षांनी त्याच अध्यायाची पुनरावृत्ती करत शानदार विजयाची
Read More...

मालेगाव महापालिका त्रिशंकू; इस्लाम पार्टीला सर्वाधिक ३५ जागा

एमआयएम २०, शिवसेना १८, समाजवादी पार्टी ६ ठिकाणी विजयी मालेगाव : एनजीएन न्यूज नेटवर्क मुस्लीम बहुल मालेगाव महापालिका निवडणुकीत धक्कादायक निकालाची नोंद झाली आहे. एकूण ८४ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत इस्लाम पार्टीने ३५ जागांवर
Read More...

नाशिक महापालिकेचा एक्झिट पोल समोर; काय आहे जनतेचा मूड ?

शिन्देसेना सर्वात मोठा पक्ष; भाजपबाबत उलटफेर; विरोधकांचा धुव्वा नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क राज्यात्तील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या महापालिका यादीमध्ये समाविष्ट असलेल्या नाशिक महापालिकेच्या १२२ जागांसाठी आज (दि.१५) मतदान पार
Read More...

आयसीआयसीआय प्रु-लाइफ कडून ‘आयसीआयसीआय प्रू वेल्थ फॉरेव्हर’ सादर 

· 99व्या वर्षांपर्यंत जीवन संरक्षणाची सोय · वारसा नियोजन – नॉमिनीजना त्रासमुक्त आणि करमुक्त संपत्तीचे हस्तांतरण
Read More...

नाशकात पैसे वाटपाच्या चर्चेने तणाव; पोलिसांचा सौम्य लाठीमार

सावतानगरला सुधाकर बडगुजर यांच्या कार्यालयाबाहेर प्रकार; परिस्थिती नियंत्रणात नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क निवडणूक जाहीर झाल्यापासून चर्चेत असलेल्या महापालिका प्रभाग क्रमांक २५ मध्ये सावता नगर परिसरात पैसे वाटप होत असल्याच्या
Read More...

ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे मकर संक्रांत उत्साहात

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, नाशिक येथे मकर संक्रांत हा पवित्र सण शाळेच्या परिसरात मोठ्या उत्साहात व सांस्कृतिक वातावरणात साजरा करण्यात आला. नर्सरी ते इयत्ता नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी या
Read More...

प्रशासनात समाजाप्रती कर्तृत्व सिद्ध करणारे महानायकच : अजिंक्य देव

देव मामलेदार यशवंत गौरव पुरस्कार वितरण समारंभ उत्साहात ** श्रीकांत रौंदळ सटाणा : एनजीएन न्यूज नेटवर्क कागदावरील संवाद वाचून वस्तुस्थितीला धरून अभिनय करणाऱ्यास अभिनेता म्हणतात. मात्र प्रशासनात समाज व देशाप्रती आपले कर्तृत्व
Read More...

अखेरच्या टप्प्यात छुपा वैयक्तिक प्रचार; पक्षापेक्षा व्यक्तिगत कर्तृत्वावर भरवसा

महापालिकेचे १२२ कारभारी निवडण्यासाठी उद्या मतदान नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क प्रारंभी भाजपच्या बाजूने वाटणारी नाशिक महापालिकेची निवडणूक अखेरच्या टप्प्यापर्यंत हळूहळू बहुरंगी होत गेल्याने मतदारांमध्ये कमालीचे औत्सुक्य निर्माण
Read More...

उत्तर महाराष्ट्राच्या विकासासाठी कटिबद्ध : जयकुमार रावल

नाशिकमध्ये उद्योजक-व्यापाऱ्यांशी साधला संवाद नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क राज्यात गुंतवणुकीसाठी आता नाशिक हाच खंबीर पर्याय असून उत्तर महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासासाठी आपण प्रयत्नशील आहोत, असे प्रतिपादन राज्याचे पणन व
Read More...