NGN News
Latest Marathi News

‘महाराष्ट्राची मास्टरशेफ’ स्पर्धेत ज्योती कुटे यांच्या रेसिपीला पसंती

प्रोटीन रिच रेसिपी ठरली परीक्षकांची पसंती ; प्रशस्तीपत्र देवून सन्मान नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क राजूर बहुला येथील एम्रो कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'महाराष्ट्राची मास्टरशेफ २०२६' स्पर्धेला उदंड
Read More...

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरण : छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता

एसीबी पाठोपाठ ईडीकडून देखील क्लिनचीट मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते तथा विद्यमान मंत्री छगन भुजबळ यांची महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. एसीबीकडून आधीच या प्रकरणात
Read More...

नेताजी सुभाषचंद्र बोस, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी

जिजाऊ महिला सेवाभावी संस्था- जिल्हा महिला व बचतगट विकास सहकारी पतसंस्था यांचा उपक्रम नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क जिजाऊ महिला सेवाभावी संस्था व नाशिक जिल्हा महिला व बचतगट विकास सहकारी पतसंस्था मर्यादित, नाशिक यांच्या संयुक्त
Read More...

श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या कृषी महोत्सवाचे शानदार उदघाटन

भौतिक प्रगती बरोबरच आरोग्याचा ऱ्हास : नरहरी झिरवाळ नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क "शेतकऱ्यांनी आज आर्थिक संपन्नता आणि भौतिक प्रगती साधली. बंगले, गाड्या, भौतिक सुखाची सर्व साधने मिळवली; परंतु त्याबरोबरच दुसऱ्या बाजूने आपण आपल्या
Read More...

शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम आणि भविष्योन्मुख भारताची जडणघडण

** एनजीएन न्यूज नेटवर्क २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या उंबरठ्यावर उभे असताना, आपण १९५० मधील त्या ऐतिहासिक क्षणाचा विचार करतो—जेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारताने आपले संविधान स्वीकारले. हे जिवंत
Read More...

खा. संजय राऊत यांना एक हजाराचा दंड; काय आहे प्रकरण ?

मालेगाव : एनजीएन न्यूज नेटवर्क राज्याचे तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी दाखल केलेल्या मानहानी दाव्याप्रकरणी शिवसेना ( उबाठा ) पक्षाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांना मालेगाव न्यायालयाने एक हजार रुपयांचा दंड ठोठावला
Read More...

श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग आयोजित कृषी महोत्सवाचे उद्या उदघाटन

युथ फेस्टिवल मैदानात पाच दिवसीय आयोजन; कृषी दिंडीने होणार शुभारंभ नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या वतीने 23 ते 27 जानेवारी दरम्यान नाशिक मधील युथ फेस्टिवल मैदानात होणाऱ्या जागतिक कृषी
Read More...

आयसीआयसीआय प्रु स्मार्ट इन्शुरन्स प्लॅन प्लस : उपयुक्त जीवन विमा योजना

आजच्या तरुणांसाठी, उद्याच्या सुरक्षिततेसाठी; 1,000 रुपये प्रति महिन्यापासून प्रीमियम नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क भारत आज एका महत्त्वाच्या टप्प्यावर उभा आहे. येणारी दहा वर्षे ही स्वप्न पाहणाऱ्या आणि ती पूर्ण करण्यासाठी मेहनत
Read More...

मराठी झी5 च्या वतीने आगामी ओरिजनल सिरीज ‘देवखेळ’चा ट्रेलर प्रसिद्ध

पौराणिक कथा, गुन्हा आणि न्यायची सरमिसळ चित्तवेधक मानसशास्त्रीय गुन्हेगारी थरारपट 30 जानेवारी रोजी झी 5वर प्रदर्शित होणार नाशिक:मराठी झी5 ने आज त्याच्या आगामी मराठी ओरिजनल सिरीज देवखेळचाट्रेलर प्रदर्शित
Read More...