NGN News
Latest Marathi News

नमस्ते नाशिक फाउंडेशनच्या वतीने हळदीकुंकू समारंभ उत्साहात

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क नमस्ते नाशिक फाउंडेशनच्या पुढाकाराने ग्रामीण भागातील महिलांना शिक्षणाचे महत्त्व, तसेच शिक्षणातून उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या संधी यांची माहिती देण्यासाठी हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नमस्ते
Read More...

गोदामाई प्रतिष्ठान-सिम्बायोसिसतर्फे गोदावरी स्वच्छता अभियान १७५ वा आठवडा

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क गोदामाई प्रतिष्ठान नाशिक आणि सिम्बायोसिस कॉलेज नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानाने रविवारी ( दि. १ ) "नाशिक गोदावरी स्वच्छता अभियान चा १७५ वा आठवडा साजरा करण्यात आला. सकाळी 7.00 वाजता तब्बल 45 ते 50 गोदामाई
Read More...

इतरांच्या ‘कुबड्या’ नकोत, स्वबळावर सत्ता स्थापणार : गिरीश महाजन

नाशिक महापालिकेत शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या समावेशाची शक्यता फेटाळली नासिक : एनजीएन न्यूज नेटवर्क महापलिकेत १२२ पैकी तब्बल ७२ जागा जिंकून एकहाती सत्ता प्राप्त केलेल्या भाजपचाच आगामी पाच वर्षे 'राज' असणार आहे. राज्याच्या
Read More...

सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी समर्पित विकासाभिमुख अर्थसंकल्प : महाजन

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७  हा वाढ, समावेश आणि सुधारणा यांचा समतोल साधणारा असून, सर्वसामान्य नागरिकांच्या सर्वांगीण कल्याणासाठी केंद्र सरकारने
Read More...

भारतीय क्लाऊड कंपन्यांसाठी नव्या संधी निर्माण होतील : पीयूष सोमानी

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज देशाचा अर्थसंकल्प मांडला. केंद्र सरकारच्या 2026-27 च्या अर्थसंकल्पाबाबत पीयूष प्रकाशचंद्र सोमानी, प्रमोटर, मॅनेजिंग डायरेक्टर अँड  चेअरमन, ईएसडीएस म्हणाले की “केंद्रीय
Read More...

सेंट फ्रान्सिस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची तारांगणाला शैक्षणिक क्षेत्रभेट

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क सेंट फ्रान्सिस हायस्कूल राणेनगरचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अगस्टीम पिंटो सर व संस्थापिका डॉ. ग्रेस पिंटो मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी आज शुक्रवार, (दि. ३१ ) रोजी नाशिक येथील
Read More...

क्रिएटिव माइंडस स्कूलमध्ये 77 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क गांधीनगर येथील क्रिएटिव माइंडस स्कूलमध्ये 77 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून एड. एकता कदम आणि वृत्तवाहिनी संपादक विलास सूर्यवंशी हे उपस्थित होते. शाळेच्या
Read More...

मोफत सॅनिटरी पॅड वाटप, स्वतंत्र शौचालये.. शाळांना ‘सर्वोच्च’ निर्देश

नियमोल्लंघन केल्यास मान्यता रद्द नवी दिल्ली : एनजीएन न्यूज नेटवर्क देशातील सर्व खासगी आणि सरकारी शाळांना मुलींना मोफत सॅनिटरी पॅड वाटणे बंधनकारक करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले. मुलांसाठी आणि मुलींसाठी स्वतंत्र
Read More...